एक्स्प्लोर

Pune Crime News: 'गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून दुसऱ्या गाडीतून पेट्रोल घ्यायला गेला अन्...'; तरूणाला चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू

Pune Crime News: बेदम मारहाण केल्याने तरूणाला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. समर्थ भगत असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे: पुण्यात पेट्रोल चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल चोरल्याचा संशयावरून तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली (Pune Crime News), यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नऱ्हे परिसरात घडली आहे. बेदम मारहाण केल्याने तरूणाला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. समर्थ भगत असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News)

या घटनेप्रकरणी मृत तरुणाचे वडील नेताजी भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गौरव कुटे, अजिंक्य गांडले आणि राहुल लोहार या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील मानाजीनगर भागात 25 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत होता. त्यावेळी गौरव कुटे आणि त्याच्या इतर दोन-तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथाबुक्यांनी, काठी आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने समर्थला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.(Pune Crime News)

पेट्रोल चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू (Pune Crime News) झाला आहे. पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. समर्थ भगत असं मृत तरुणाचं नाव आहे. याबाबत मृत तरुणाचे वडील नेताजी भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

नेमकं काय घडलं?

नऱ्हे येथील मानाजीनगर भागामध्ये 25 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्यामुळं दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत होता. त्यावेळी गौरव कुटे आणि त्याच्या इतर दोन-तीन साथीदारांनी समर्थला पाहिलं. त्यानंतर समर्थला चोर समजून लाथाबुक्यांनी, काठी आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये समर्थ गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.(Pune Crime News)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget