एक्स्प्लोर

Crime News: धक्कादायक! महाराष्ट्रातील आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन् नको नको ते केलं!

पहलगाममध्ये महाराष्ट्रातील 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Crime News: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील (Pahalgam) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये महाराष्ट्रातील 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित वृद्ध महिला फिरण्यासाठी पहलगाममध्ये गेली होती. यादरम्यान 11 एप्रिल रोजी पीडित वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचं सांगण्यात येक आहे.

सदर प्रकरणातील आरोपी झुबैर अहमद ताब्यात घेतले असून  30 जून 2025 रोजी अनंतनाग जिल्हा कोर्टात याबाबत सुनावणी झाली. जेव्हा न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली तेव्हा त्याने आरोप नाकारले, परंतु न्यायालयाने त्याला जामीन नाकारत या घटनेतील मानसिकता अत्यंत विकृत असल्याचे ठामपणे निदर्शनास आणून दिले. आरोपी झुबैर अहमद हा पहलगाममधील स्थानिक रहिवाशी आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 11 एप्रिल रोजी बलात्कारानंतर महिला गंभीर जखमी झाली होती. आरोपी अहमदने तिच्या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला, तिला ब्लँकेटने झाकले आणि तिचं लैंगिक शोषण केलं. तर आरोपीने न्यायालयात दावा केला की, पोलिसांनी त्याला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे. तसेच पीडित वृद्द महिलेने आरोपी म्हणून मला ओळखले देखील नाही, असा दावाही आरोपीने केला आहे. पोलिसांना मी आतापर्यंत सहकार्य केले असून यापुढेही करत राहील, असं आरोपीने न्यायालयात सांगितले.

सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या युवकाचा आंबोली घाटातील दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मालवण जंगलातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सांगाड्यासोबत घड्याळ, बॅग, मोबाईल देखील सापडला आहे. त्यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सांगाडा हा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून याबाबत त्याच्या भावाने त्या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पाठविली आहे. याप्रकरणी, मालवण पोलीस अधिक करीत आहेत.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घटना-

संबंधित बातमी:

अकोला हादरले! गे-डेटिंग ॲपवरून बँकेच्या अधिकाऱ्याची ओळख, अज्ञात स्थळी बोलवत चौघांकडून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड करत..

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्...
पुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्...
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget