एक्स्प्लोर

Crime : मामी-भाच्याच्या प्रेमसंबंधात मामाचा 'गेम', 6 वर्षाच्या मुलाने केला 'असा' खुलासा, 12 तासांतच पोलिसांनी केला पर्दाफाश 

Crime : या प्रकरणात 6 वर्षाच्या मुलाने महत्वपूर्ण खुलासा केला, आणि खुनाच्या 12 तासांतच पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली. नेमकं प्रकरण काय?

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये नात्याला काळीमा फासणारे एक प्रकरण समोर आले आहे. मामीच्या प्रेमात असलेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाचा खून केला, या प्रकरणात 6 वर्षाच्या मुलाने महत्वपूर्ण खुलासा केला, आणि खुनाच्या 12 तासांतच पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली. नेमकं प्रकरण काय?

 

6 वर्षाच्या मुलाकडून हत्येचा पर्दाफाश 

रूपसिंग राठोड याचा मृतदेह विदुर नगर येथे पोलिसांना सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्याचा भाचा शुभम (वय 22) याचाही रूपसिंगच्या हत्येत सहभाग असल्याचे पोलिसांना समजले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाचा, चार मित्र आणि मामाला अटक केली. या खूनाचा खुलासा मृताच्या सहा वर्षाच्या मुलाने पोलिसांना माहिती दिल्याने झाला आहे. हत्येमागे शुभम, मृताची पत्नी पूजा म्हणजेच मामी असल्याचे निष्पन्न झाले, कारण मृत रूपसिंग राठोडचा भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले.


अनैतिक संबंधातून मामी-भाच्याने केली हत्या

या प्रकरणी पोलीस अधिकारी अभिनव विश्वकर्मा यांनी सांगितले की, मृताची पत्नी आणि त्याच्या भाच्याचे अनैतिक संबंध होते. यामुळे पुतण्याने आपल्या अल्पवयीन मित्रांसह मामाची हत्या केली. ही घटना 12 तासांत उघडकीस आली आणि 6 आरोपींना अटक करण्यात आली, त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत. मामी आणि भाच्याने मामाचा चेहरा उशीने दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेह नाल्याच्या काठावर फेकून दिला, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण एक प्लानिंग असल्याचा पोलिसांचा विश्वास बसला.


उशीने तोंड दाबून मामाची हत्या

पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलासह मृताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. याच्या चौकशा दरम्यान हा अपघात नसून खून असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. मामीच्या 6 वर्षाच्या मुलाने सांगितले की, आई आणि वडिलांमध्ये नेहमीच भांडण होत असे. यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल तपासला असता पूजाने शुभमला अनेक वेळा व्हिडीओ कॉल केल्याचे आढळून आले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

 

'माझे प्रेम इतरांसारखे नाही' आरोपीची पोस्ट

मुख्य आरोपी शुभमने खुनापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये लिहिले होते की, 'माझे प्रेम इतरांसारखे नाही, एकटा राहणार, फक्त तुझाच राहणार.'

 

इतर महत्वाची बातमी-

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

NEET UG Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
NEET UG Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र,
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget