एक्स्प्लोर

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवून सोनाराला सव्वा चार लाखांचा गंडा घालणारा भामटा गजाआड

घरात लग्नसराई असल्याने आजच सोनं विकत घ्यायच असल्याचे त्याने सांगितले. दुकानातून तब्बल 4 लाख 22 हजाराचे सोन्याचे दागिने त्याने विकत घेतले.

डोंबिवली  : ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवून  सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रान्चने  24 तासात बेड्या ठोकल्या आहेत .विनय लोहिरे असे या भामट्याच नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी देखील पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत .

 डोंबिवली पूर्वेकडील नार्वेकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसम दुकानात आला. घरात लग्नसराई असल्याने आजच सोनं विकत घ्यायच असल्याचे त्याने सांगितले. दुकानातून तब्बल 4 लाख 22 हजाराचे सोन्याचे दागिने त्याने विकत घेतले. त्यानंतर त्याने दुकान मालकाला रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचं सांगितले. दुकानदाराने बँक खाते तपासले मात्र पैसे नव्हते मात्र या इसमाने त्याला पैसे ट्रान्सफर झाल्याचा खोटा मेसेज दाखवला . तसेच एक चेक देखील दिला. त्यानंतर  दुकानदाराने त्याला जाऊ दिले. मात्र काही वेळाने पैसे ट्रान्सफर न झाल्याने दुकानदाराने शहानिशा केली असता या भामट्याने दाखवलेला मेसेज खोटा असल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आले. मात्र तोपर्यंत हा भामटा दुकानातून निघून गेला होता.  हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

घडल्या प्रकाराबाबत दुकानदाराने  डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली .डोंबिवली पोलिसांसह  कल्याण क्राइम ब्रान्चने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ,तांत्रिक  पद्धतीने तपास करत  शोध सुरू केला. अखेर हा इसम अंबरनाथ येथे राहत असल्याची माहिती मिळाली.  तात्काळ कल्याण काळे यांच्या पथकाने अंबरनाथमधून या भामट्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. विनय लहिरे असे या भामट्याचे नाव असून त्याच्या विरोधात याआधी देखील इतर शहरात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तत्काळ डोंबिवली पोलीस ठाणे किंवा कल्याण क्राइम  ब्रान्चशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील कल्याण क्राइम ब्रान्चचे अधिकारी  मोहन कळमकर यांनी केले आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी, वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपेंवर शिक्षकांचा गंभीर आरोप
शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी, वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपेंवर शिक्षकांचा गंभीर आरोप
Pune Crime News: पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
Crime News: बेडवर झोपलेली तरुणी, अंगावर अर्धवट चादर; दुपारी 12 वाजता हॉटेलवर पोहोचलेल्या मुलीसोबत रात्री 12 वाजता भयानक घडलं, पोलिसही हादरले
बेडवर झोपलेली तरुणी, अंगावर अर्धवट चादर; दुपारी 12 वाजता हॉटेलवर पोहोचलेल्या मुलीसोबत रात्री 12 वाजता भयानक घडलं, पोलिसही हादरले
Pune Accident News: शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
Embed widget