एक्स्प्लोर

मोठी बातमी, सतीश भोसले उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं, पोलीस खोक्यासह बीडकडे रवाना

सतीश भोसले उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं, पोलीस खोक्यासह बीडकडे रवाना

छत्रपती संभाजीनगर : बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याला दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. काल प्रयागराजमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांना मिळाला आहे. बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत.  पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडला घेऊन जातील, अशी माहिती आहे. काल रात्री खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं गेलं आहे. 

बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं. युवकाला मारहाण केल्या प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खोक्याचे युवकाला मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला होता. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. खोक्या फरार झाल्यानंतर काही काळ पुण्यात देखील होता. त्यानंतर तो पुन्हा बीडला जाऊन नंतर प्रयागराजला गेला होता.

सतीश भोसले उर्फ खोक्याचं लोकेशन प्रयागराजमध्ये ट्रेस झाल्यानंतर त्याला बीड पोलिसांनी प्रयागराजच्या पोलिसांशी समन्वय साधून अटकेची कारवाई करण्यात आली. खोक्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन महाराष्ट्रात आणलं गेलं आहे. बीड पोलीस खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमधून बीडच्या दिशेनं रवाना झाले आहेत. आता खोक्याला  शिरुरच्या कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आता पोलीस खोक्याला कोर्टात हजर करतील आणि पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आहे. 

खोक्याची अटक रितसर दाखवण्यात येईल. त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. खोक्या फरार झाल्यानंतर त्याला पकडण्याचं आव्हान होतं. 

प्रयागराजमध्ये खोक्याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री साडे बाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणण्यात आलं. शिरुर पोलीस ठाण्यात खोक्यावर गुन्हा असल्यानं तिथं त्याला हजर केलं जाईल. शिरुर पोलिसांकडे त्याला सोपवण्यात येईल. खोक्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. यानंतर दुपारचया वेळी खोक्याला कोर्टात आणलं जाईल. त्यानंतर कोर्ट सतीश उर्फ खोक्याला किती दिवसांची कोठडी देतात हे पाहावं लागेल.  खोक्यावर शिरुर कासार पोलीस स्टेशनला गुन्हा असल्यानं शिरुर कासार न्यायालयात हजर केलं जाईल. 

इतर बातम्या : 

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
Buldhana Crime: चक्क शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी; बोगस डॉक्टरसह तिघांना पकडलं रंगेहात, बुलढाण्यासह वाशिममधील अनेक डॉक्टर्स पीसीपीएनडीटी पथकाच्या रडारवर
चक्क शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी; बोगस डॉक्टरसह तिघांना पकडलं रंगेहात, बुलढाण्यासह वाशिममधील अनेक डॉक्टर्स पीसीपीएनडीटी पथकाच्या रडारवर
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Embed widget