एक्स्प्लोर

Beed Crime: मोठी बातमी: सतीश भोसले उर्फ खोक्याबाबत पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय, बीड कारागृहातून हलवणार, आता कुठे नेणार?

Beed crime: बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादाच्या भोवऱ्यात असताना हा प्रकार घडल्याने मोठे खळबळ उडाली.

Beed crime : सतीश भोसले उर्फ खोक्याबाबत पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याला बीड कारागृहातून हलवणार आहेत .बीड जिल्हा कारागृहात बेकायदेशीररित्या गांजा आणत त्याच्या वाटणीवरून इतर कैद्यांसोबत वाद घालणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले आहे. 

गांजा आणण्याबरोबरच त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या या चौघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. दरम्यान, या चौघांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे.. तत्पूर्वीच कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खोक्याला हरसूल कारागृहात हलवले आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्हा कारागृहात अज्ञात व्यक्तीने गांजा भरलेला चेंडू फेकल्याचा प्रकार समोर आला होता .. चेंडूतील गांजा वाटपावरून कैद्यांमध्ये तुफान राडा झाला. कारागृहातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. हा गांजा मागवणारा दुसरा तिसरा कुणी नसून सतीश भोसले उर्फ खोक्याच असल्याचं उघडकीस आलं .

बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादाच्या भोवऱ्यात असताना हा प्रकार घडल्याने मोठे खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला. याच गांजा वाटपावरून चार न्यायाधीन कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत कैद्यांच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला. यावरून कैद्यांनी कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या राड्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्याची रवानगी छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल कारागृहात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सतीश भोसले चा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर घडलेल्या कारागृहातील गांजा प्रकरणामुळे सचिन भोसलेची रवानगी हरसुल कारागृहात करण्यात आली आहे.

खोक्याच्या कारणाम्याने जेल कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मागील सहा महिन्यांपासून बीड जिल्हाकारागृह सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत आहे. याच कारागृहात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आहे. या कारागृहात मोबाईल आणि अमली पदार्थ आढळून आले. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपींची हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली. आता याच कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचे अमली पदार्थ वाटपावरून वाद झाला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सिनेस्टाईल पद्धतीने जेल बाहेरून एका रबरी बॉल मध्ये अमली पदार्थ टाकून तो जेलमध्ये फेकण्यात आला. आणि याच बॉल मधील अमली पदार्थ घेण्यावरून वाद झाला. हाच वाद सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील धमकावण्यात आले..सतीश भोसले उर्फ खोक्याला देखील बाहेरील कारागृहात हलवले पाहिजे.. मोठ मोठ्या कारागृहात अशा गोष्टी होत असतात. मात्र बीड कारागृहात या गोष्टी पहिल्यांदाच होत असून गुन्हेगारीचा बादशाह हे सर्व घडवून आणत असल्याचा थेट आरोप बांगर यांनी यावेळी केला..

महत्त्वाच्या बातम्या

एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget