एक्स्प्लोर

संताप! बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार; 8 दिवसातील दुसरी घटना

परळीत पुन्हा धक्कादायक घटना, बारा वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार; संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Beed Crime: बीड जिल्ह्यातील परळी शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बरकत नगर परिसरात राहणाऱ्या अवघ्या 12 वर्षीय बालिकेवर दोन तरुणांनी अत्याचार केला असून आणखी दोन जणांनी या प्रकरणात मदत केली आहे. या घटनेनंतर परळी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Crime news)

परळीतील रेल्वे स्थानक परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आठ दिवसांत दुसरी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नुकतीच घडली असून पीडित बालिका आपल्या घराजवळ असताना आरोपींनी तिला फसवून नेलं. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आणखी दोन जणांनी आरोपींना साथ दिल्याचे तपासात उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच परळीतील रेल्वे स्थानक परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात (Parli Railway Station) अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी (Police) बरकत नगर येथील आरोपीला अटक केली.

पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन प्रमुख आरोपींवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोघांवर मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं असून पोलिसांनी लवकरच सर्व आरोपींना पकडले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

नागरिकांमध्ये संताप

परळीत अल्पवयीन मुलींवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी गंभीर चिंता निर्माण केली आहे. अवघ्या आठ दिवसांत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट आहे. बीडमध्ये वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांना कधी आला बसणार? बीडमधील गुंडगिरी, दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामारीच्या घटना, खून, अत्याचार थांबणार कधी? हा  सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. 

हेही वाचा 

चिडविण्याच्या कारणावरून मेंढपाळाला दगडाने ठेचून संपवलं, नंतर डोंगर शिवारात दबा धरून बसला, बीडमध्ये थरार

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime News: ‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Police Salary Fraud : मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget