एक्स्प्लोर

Ashok Kharat Case: अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल

Ashok Kharat Case: सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जाबजबाब नोंदनविण्यात आले आहे.

Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या विरोधात विशेष तपास पथकाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या एकूण गुन्हा पैकी 9 गुन्ह्याचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे, त्यातील महिला अत्याचार प्रकरणातील दोन गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल झाले आहे, एका गुन्ह्यात 750 आणि दुसऱ्या गुन्ह्यात साधारणपणे 450 जवळपास 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल झाले आहे, उर्वरित गुन्ह्याचे दोषरोप पत्र लवकरच दाखल केले जाणार आहे.

सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी, 105 साक्षीदारांचे जाबजबाब- (Ashok Kharat Case)

सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जाबजबाब नोंदनविण्यात आले आहे, अशोक खरातच्या घरी, कार्यलयात, फार्म हाऊसवर छापा मारून अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहे, इलेक्ट्रॉनिक, पुरावे,कागदपत्रे यासह इतर पुराव्याचा यात सहभाग आहे. साक्षीदारांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात हा ईशानेश्वर मंदिर परिसरात हातचलाखीने स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून भाविकांच्या कुटुंबावर मृत्यूचे सावट असल्याचे सांगून, भीती दाखवून तो खडे, चिंचुके आणि रुद्राक्ष देऊन पुजेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले आहेत. तर, पीडित महिलांना बदनामीची धमकी देत त्याने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. सराफा व्यावसायिक, डॉक्टरसह अनेकांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 17 गुन्हे दाखल- (Ashok Kharat Case)

दैवी शक्तीचा बनाव रचून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि  आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात नाशिक शहर , ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 17 गुन्हे दाखल झाले आहेत. या पैकी 9 गुन्ह्याचा तपास एसआयटी, प्रत्येकी 3 गुन्ह्याचा तापस नाशिक शहर आणि अहिल्यानगर पोलीस तर उर्वरित 2 गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत. खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी 24 जणांचे एसआयटी पथक नियुक्त करण्यात आले होते. 20 मार्च 2026 पासून या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहे. 

एसआयटीच्या पथकात एकूण 24 जणांचा समावेश- (Ashok Kharat Case)

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या पथकात 2 पोलीस उपअधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 3 सहायक पोलीस निरीक्षक 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असा एकूण 24 जणांचा समावेश आहे. एसआयटीकडे असलेल्या एकूण 11 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत. एक फसवणुकीचा तर दोन गुन्हे  खरात यानेच साक्षीदारांविरोधात बनावट गुन्हे  दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातमी:

Rupali Chakankar ED Inquiry : दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Dharashiv News: नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget