एक्स्प्लोर

Nagpur Crime : विहिरीतील पाण्याच्या मोटरवरुन दोघा भावांमध्ये वाद; भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा

वाद वाढला असताना आरोपींनी अभिषेक शाहू आणि त्याच्या आई-वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये अभिषेकचा घटनास्थळीस मृत्यू झाला. तर आई-वडील आणि आणि एक नातेवाईक गंभीर जखमी आहे.

Nagpur News : किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एकमेकांचा जीव घेण्यापर्यंतच्या घटना अलीकडे वाढल्या आहे. अशीच एक घटना नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एकाच कुटुंबातील दोन भावांच्या घरातील सामायिक विहिरीमधील पाण्यावरुन झालेल्या वादात भावाने रागाच्या भरात दुसऱ्या भावाचा खून केला आहे. यात वाद सोडविण्यासाठी आलेले आई-वडीलसुद्धा जखमी झाले आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाहू कुटुंबाचे घर आहे. दोन्ही भावाचे कुटुंब एकाच विहिरीतून पाणी वापरत होते.  त्या विहिरीची मोटर लावून पाणी घेण्यावरुन वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. त्यात अभिषेक शाहू (वय 39) यांचा जागेवरच मृत्यू झाला. हाणामारीमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेले आई-वडीलसुद्धा यात जखमी झाले आहे. पोलिस उपायुक्त संजय सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्यामुळे त्याला जास्त पाणी लागत होते. त्यातून झालेल्या वादात अभिषेकची हत्या झाली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार अभिषेक आणि त्याच्या भावाच्या घरामध्ये पाण्याची एकच विहिर होती. दोन्ही कुटुंब त्या विहिरीतला पाणी वापरत होते. बुधवारी सकाळी विहिरीतील पाण्याच्या मोटरवरून दोन्ही कुटुंबात वाद झाले. दुपारी बाराच्या सुमारास वाद वाढला असताना आरोपींनी अभिषेक शाहू आणि त्याच्या आई-वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये अभिषेकचा घटनास्थळीस मृत्यू झाला. तर आई-वडील आणि आणि एक नातेवाईक गंभीर जखमी आहे.

या संदर्भात अधिक माहितीकरिता कोतवाली पोलिसांशी संवाद साधला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून सध्या काही माहिती देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. तसेच जखमींवर उपचार सुरु असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

महत्त्वाची बातमी

Bacchu Kadu : रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा मोठा धमाका करु; बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Embed widget