एक्स्प्लोर

Cyber Crime : फसव्या आणि बनावट वेबसाइटपासून सावध राहा, मुंबई पोलिसांनी सांगितला मार्ग

Cyber Crime Alert : सायबर फसवणूक टाळायची असल्यास अशा फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखता येणंही गरजेचं आहे. त्या कशा ओळखायच्या हे जाणून घ्या...

5 Ways to Determine if Website is Fake : सध्याचा आधुनिक काळ आहे. या काळात जगणं अधिक सोपं झालं आहे, असं म्हणावं लागेल. इंटरनेटमुळं (Internet) जग जवळ आलं आहे. तुम्ही जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावरील व्यक्तींशी काही सेकंदात संपर्क साधू शकता. अनेक गोष्टी घरबसल्या एका क्लिकवर सर्व गोष्टी करु शकता. पण या आधुनिकीकरणाचा तोटाही आहे. या सगळ्या सुविधांबरोबरच इंटरनेटच्या मदतीनं होणाऱ्या फसवणूक (Fruad) आणि गुन्ह्यांचं (Cyber Crime) प्रमाण वाढलं आहे. अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

सायबर गुन्हे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बनावट वेबसाइट बनवून नेटकऱ्यांची दिशाभूल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी कोणती काळजी घ्याल, याबाबत पोलिसांनी सांगितलं आहे. सायबर फसवणूक टाळायची असल्यास अशा फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखता येणंही गरजेचं आहे. त्या कशा ओळखायच्या हे जाणून घ्या...

फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखाल?

1. URL कडे लक्ष द्या. (Pay Close attention to URL)
फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी आधी वेबसाईटच्या URL कडे लक्ष द्या. कोणत्याही नवीन वेबसाईटचा URL नीट तपासून पाहा. प्रत्येक वेबसाईटचा URL वेगळा असतो. फसव्या आणि बनावट वेबसाइटच्या URL मध्ये एखादं अक्षरं किंवा शब्द जास्त असतो.

2. वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना कनेक्शन तपासा.
वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना HTTP वेबसाईटवर विश्वास ठेऊ नका. सुरक्षिततेची हमी आहे ते तपासून पाहा.

3. ट्रस्ट सील तपासा.
अधिकृत वेबसाईटवर ट्रस्ट सील असतो. हा ट्रस्ट सील त्यांची अधिक वेबसाईट अधिकृत वेबसाईट ओळखण्यासाठी आवश्यक अधिकृत आणि बनावट वेबसाईटमधील फरक दाखवतात. हे ट्रस्ट सील मुख्यत: होमपेजवरच असते. त्यामुळे ट्रस्ट सील तपासल्यास तुमची फसवणूक होणार असल्यास ती टाळता येते.

4. वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा.
कोणतीही नवीन वेबसाईट वापरताना त्या वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा. यामुळे तुम्हाला वेबसाईट बनावट आहे की अधिकृत हे समजण्यास मदत होईल. प्रमाणपत्राचा तपशील तपासल्याने तुमचा वेबसाईटवरील विश्वास वाढेल.

5. सुरक्षित ब्राऊझिंग
अनेक वेळा तुमचा ब्राऊझर तुम्हाला वेबसाईटच्या धोक्याबाबत इशारा देत असतो. त्याकडे दुर्लक्ष करु नका.

मुंबई पोलिसांनी फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखण्याचे हे मार्ग सांगितले आहेत. याशिवाय सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यात तुम्ही मुंबई पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रान नोंदवू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget