एक्स्प्लोर

Medical : तुमच्याकडे बाईक आणि मोबाईल असेल तर 'हा' व्यवसाय सुरु करा

. जर तुमच्याकडे मोबाईल आणि बाईक दोन्ही असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Medical courier service: आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन आणि बाईक आहे. जर तुमच्याकडे मोबाईल आणि बाईक दोन्ही असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया सांगणार आहोत.या बिझनेसचे नाव आहे मेडिकल कुरिअर सर्विस. हा नेमका व्यवसाय काय आहे, यातून काय फायदा होतो, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

 हा व्यवसाय तुम्ही देशातील कोणत्याही शहरात सुरू करू शकता

वैद्यकीय कुरिअर सेवा व्यवसायाद्वारे तुम्ही दररोज पैसे कमवू शकता. या व्यवसायाची एक खास गोष्ट म्हणजे या व्यवसायात फारशी स्पर्धा नाही. हा व्यवसाय तुम्ही देशातील कोणत्याही शहरात सुरू करू शकता. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. तुम्ही बाईक आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून महिन्याभराचे पैसे कमवू शकता. तुम्हाला संपूर्ण शहरात फिरण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तिथून जावे लागेल जिथून तुम्हाला कॉल येईल, सेवा द्या आणि मग निघून जा. हा व्यवसाय पूर्णपणे नवीन व्यवसाय आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून देशातील छोट्या शहरांतील लोक चांगला नफा कमावत आहेत.

या व्यवसायात नेमकं काय करावं लागणार

अनेक लोक नोकरीनिमित्त इतर शहरात राहतात. अशा परिस्थितीत अनेक ज्येष्ठ नागरिक घरी एकटे पडतात. त्याच वेळी, न्यूक्लियर फॅमिलीचा कल देखील वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक घरात एकटेच राहतात. अनेक वेळा लोकांची औषधे संपतात. मात्र त्यांच्याकडे मेडिकल स्टोअरमधून औषध पोहोचवायला कोणी नाही. तुम्हाला क्लायंटकडून डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घ्यावे लागेल आणि मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन ते क्लायंटपर्यंत पोहोचवावे लागेल. तुम्ही हा फॉर्म मेलद्वारे किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पाठवू शकता. तुम्हाला औषध खरेदी करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवावे लागेल.

तुम्हाला औषध वितरणाच्या सेवेसाठी पैसे दिले जातील

सर्व प्रथम तुम्हाला औषध वितरणाच्या सेवेसाठी पैसे दिले जातील. जेव्हा तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून दररोज औषध खरेदी करता तेव्हा तुम्हाला क्रेडिट आणि कमिशन मिळू लागते. मेडिकल स्टोअरची बिले आणि सेवा शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जाऊ शकते. याद्वारे तुम्हाला ग्राहक आणि मेडिकल स्टोअर्स या दोन्हींकडून कमाई करण्याची संधी मिळू शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. तुमच्या सेवेबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल्यास तुम्हाला या व्यवसायातून चांगला फायदा होईल

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Embed widget