नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून किती पगार मिळणार? अन्य देशांतील नेतृत्त्वाला किती मानधन मिळते? वाचा सविस्तर...

narendra modi salary (फोटो सौजन्य- एबीपी माझा ग्राफिक्स टीम)
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांना पंतप्रधान म्हणून किती पगार मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
मुंबई : भाजपचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधापदी विराजमान झाले आहेत. 9 जून रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला



