एक्स्प्लोर

UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?

UPI :1 एप्रिलपासून डिजीटल पेमेंटच्या पद्धतीत बदल होणार आहेत. आरबीआयकडून त्याची तयारी करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती...

UPI New Rules April 2026 नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून डिजीटल पेमेंट पद्धतीत बदल होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून त्या संदर्भातील तयारी करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता यूपीआय, नेट बँकिंग किंवा मोबाइल वॉलेटवरुन व्यवहार करताना केवळ एक पिन किंवा एक पासवर्ड पुरेसा असणार नाही. प्रत्येक पेमेंटसाठी दोन टप्प्यात ऑथेंटिकेशन करावं लागेल. यामुळं ऑनलाईन पेमेंट पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होतील. ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं रोखण्यात यामुळं मदत होईल. 

आता यूपीआय किंवा नेट बँकिंगचा वापर करणारे यूजर्स सध्या एक पिन अनेकदा वापरतात. यामुळं हॅकर्सला ट्रॅक करणं सोपं होतं. मात्र, आता बँका आणि फिनटेक कंपन्यांना दोन प्रकारे सुरक्षा द्यावी लागेल. 

प्रत्येक व्यवहारावेळी बदलला जाणारा डायनामिक पर्याय असेल. म्हणजेच प्रत्येक व्यवहारावर नवा ओटीपी जनरेट होईल. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार  ओटीपी + पिन किंवा बायोमेट्रिक सोबत डिव्हाइस लिंक करणे किंवा टोकन आधारित पडताळणी या सारखे पर्याय निवडू शकतात. ज्यामुळं ऑनलाईन पेमेंट सुरक्षित होईल. 

आरबीआय लागू करत असलेल्या नव्या पद्धतीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळेल. ऑनलाईन फसवणूक किंवा फिशिंग हल्ल्यांच्या प्रकरणांना रोखता येईल. तुमचा पासवर्ड चुकीच्या व्यक्ती हाती लागला तरी तुमच्याकडे आलेला ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय तो व्यक्ती पैसे काढू शकणार आहे. ही सुरक्षा व्यवस्था विदेशी व्यवहारांवर देखील लागू असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही पद्धत 1 ऑक्टोबरपासून लागू होईल.

दरम्यान, 1 एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलणार आहेत. तर, 1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Embed widget