एक्स्प्लोर

अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लादला, दागिन्यांपासून औषधांपर्यंत काय काय महागणार?, पाहा A टू Z माहिती

USA Tariff: त्यांनी सांगितले हा निर्णय अंशतः ब्रिक्समुळे घेण्यात आला आहे . आणि व्यापार तुटीची यात मोठी भूमिका आहे .

USA tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25% कर लादण्याचा निर्णय घेतला .यावेळी ब्रिक्स गट आणि नवी दिल्ली सोबतच्या मोठ्या व्यापार तुटीचा त्यांनी उल्लेख केला .यासोबत त्यांनी अमेरिका सध्या भारताशी चर्चा करत असल्याचेही सांगितलं . व्हाईट हाऊसमध्ये बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं,' आम्ही सध्या चर्चा करत आहोत आणि यामध्ये ब्रिक्सचा मुद्दा देखील समाविष्ट आहे . ' ते पुढे म्हणाले की ब्रिक्स हा मुळात अमेरिका विरोधी देशांचा गट आहे आणि भारत त्याचा सदस्य आहे .अमेरिकन चलनावर झालेला हा हल्ला आहे त्यामुळे कोणालाही असे वागण्याची परवानगी दिली जाणार नाही "

व्यापार तुटीचा संदर्भ नेमका काय ?

रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्यावर अतिरिक्त दंडाची घोषणाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली . त्यांनी सांगितले हा निर्णय अंशतः ब्रिक्समुळे घेण्यात आला आहे . आणि व्यापार तुटीची यात मोठी भूमिका आहे .ते म्हणाले,' तुम्हाला माहिती आहेच पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत, परंतु व्यापाराच्या बाबतीत ते आमच्याशी फारसे संबंधित नाहीत "

टॅरिफ कराचा काय परिणाम होईल ?

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के कर लादल्याने अमेरिकेत स्मार्टफोन कपडे ऑटो पार्ट्स आणि रत्न आणि दागिन्यांसारख्या वस्तू महाग होतील . रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत अमेरिकेला पूर्वत असलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये स्मार्टफोन, ऑटोमॅटिव्ह घटक , पॉलिश केलेले हिरे, तयार कपडे आणि औषधे यांचा समावेश आहे .त्यामुळे आता अमेरिकन ग्राहकांना आणि कंपन्यांना या आवश्यक वस्तूंसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील .

काउंटर पॉईंट रिसर्च च्या अलीकडील विश्लेषणात असे म्हटले आहे की भारत स्मार्टफोन उत्पादनासाठी एक प्रमुख केंद्र बनला आहे .अनेक मध्यम श्रेणीच्या अँड्रॉइड फोन आणि Apple सारख्या अमेरिकन ब्रँडचे फोन देखील भारतात तयार केले जात आहेत .अशा परिस्थितीत भारतातून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के कर लादल्याने या वस्तू अमेरिकन ग्राहकांसाठी महाग होतील .असोसिएट प्रेस आणि येल बजेट लॅबच्या अंदाजानुसार, ठाकर लागू केल्याने अमेरिकेत या उत्पादनांच्या किमती सुमारे 17 टक्क्यांनी वाढू शकतात .

गेल्या वर्षी भारतातून कोणत्या वस्तूंची निर्यात झाली ?

गेल्या वर्षी 2023 -24 ही आर्थिक वर्षात अमेरिकेत 17.2 अब्ज डॉलर्स किमतीची यंत्रसामग्री आणि विद्युत उपकरणे निर्यात करण्यात आली .यावर 0.6% कर भरावा लागला .9.9 अब्ज डॉलर्स किमतीचे दागिने निर्यात करण्यात आले .त्यावर 24% कर लावण्यात आला .भारतातून अमेरिकेत 9.6 अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे निर्यात करण्यात आले .यावर 9% कर लावण्यात आला होता .यासोबत 8.1 अब्ज डॉलर्स किमतीची औषधे अमेरिकेत निर्यात करण्यात आली .ज्यावर कोणताही कर भरावा लागला नाही . 4.8 अब्ज डॉलर्स किमतीच्या रसायनांवर 2.5% एवढा कर होता .

2023 24 मध्ये भारतातून सहा अब्ज डॉलर्स किमतीच्या खनिज उत्पादनांची निर्यात करण्यात आली .ज्यावर 6.4% करा करण्यात आला होता .याशिवाय 2.1 अब्ज डॉलर्स किमतीच्या प्राण्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर 0.6% कर लादण्यात आला होता .0.5 अब्ज डॉलर्स किमतीच्या विमानांची निर्यात भारतातून अमेरिकेत झाली होती .ज्यावर 1.8 % कर, तर 0.4 अब्ज डॉलर्सच्या शूजची निर्यात करण्यात आली होती यावर 5.8% कर आकारण्यात आला होता .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Price: युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
युद्ध थांबताच दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; चांदीचा भावही झाला कमी, तुमच्या शहरातील आजचे दर किती? जाणून घ्या
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
व्हिएतनामच्या कंपनीकडून महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार, 25 हजार रोजगार निर्माण होणार
महागाईच्या काळात 'या' बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती
महागाईच्या काळात 'या' बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Embed widget