एक्स्प्लोर

TRAI कडून 7.5 लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रम लिलाव योजनेची शिफारस, प्राइम 5G बँडच्या किमतीत 35% कपात

TRAI : केंद्र सरकार यावर्षी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची तयारी करत आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5G मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी खाजगी दूरसंचार युझर्सना 5G स्पेक्ट्रम द्यावा लागेल.

TRAI  : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) स्पेक्ट्रमच्या किमतींबाबत बहुप्रतिक्षित शिफारशींमध्ये, विविध स्पेक्ट्रम बँडसाठी राखीव किंमत 39 टक्क्यांनी कमी ठेवण्याची सूचना केली आहे. ट्रायने सोमवारी 3300-3670 मेगाहर्ट्झ बँडमधील 5G ​​स्पेक्ट्रमच्या किंमतीत 35 टक्के कपात करून ती 317 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ ठेवण्याची शिफारस केली आहे. सरकार यावर्षी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची तयारी करत आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5G मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी खाजगी दूरसंचार युझर्सना 5G स्पेक्ट्रम द्यावा लागेल. यामुळे इंटरनेट आणि अपलोडिंगचा वेग अधिक वेगवान होईल अशी अपेक्षा आहे.

नवीन स्पेक्ट्रम बँडमध्ये लिलाव

TRAI ने म्हटलंय की, टेलिकॉम युझर्ससाठी 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 2500 MHz आणि 600 MHz च्या नवीन स्पेक्ट्रम बँडमध्ये 800 MHz, 900 MHz, आणि 600 MHz, स्पेक्ट्रम 3300-3670 MHz आणि 24.25-28.5 GHz च्या नवीन स्पेक्ट्रम बँडमध्ये लिलाव केले जातील. ", 3300-3670 MHz बँडसाठी 10 MHz आणि 24.25-28.5 GHz बँडसाठी 50 MHz चा ब्लॉक ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे," 

गेल्या वर्षी 492 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ राखीव किंमतीची शिफारस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रायने मागच्या वेळेच्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या बँडमध्ये 39 टक्के कमी राखीव किंमत ठेवली आहे. प्रति मेगाहर्ट्झ जी मागील वेळेपेक्षा 35 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी ट्रायने या स्पेक्ट्रमसाठी 492 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ राखीव किमतीची शिफारस केली होती.

3,927 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ

त्याच बरोबर, TRAI कडून 700 मेगाहर्ट्झसाठी किंमत 3,927 कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झ ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. जी आता 40 टक्के कमी आहे. TRAI ने म्हटले आहे की, दूरसंचार सेवा युझर्सना दूरसंचार क्षेत्रातील दीर्घकालीन वाढ आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी सुलभ पेमेंट पर्यायांना देखील परवानगी द्यावी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Embed widget