एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्स 1 हजार 100 अंकांनी घसरला, बाजारात मोठी अस्थिरता; 'हे' शेअर वधारले!

Share Market Updates :  शेअर बाजारात घसरण सुरू असताना या दोन शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू होती.

Share Market Updates :  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण सुरूच राहिली आहे. दुपारी सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण दिसून आली. परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू ठेवला आहे. तर, दुसरीकडे आशियाई बाजारातही घसरण सुरू आहे. त्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे दोन शेअर्सचे दर वधारले आहेत. 

दुपारी 12.20 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 798.28 अंकांची घसरण दिसून आली. यावेळी सेन्सेक्स 57,851 अंकांवर ट्रेड करत होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टीमध्येही 59.85 अंकांची घसरण झाली होती. 

हे दोन शेअर्स वधारले 

शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एनटीपीसीच्या (NTPC) शेअर वधारले असल्याचे दिसून आले. SBI च्या शेअरमध्ये 2.40 टक्क्यांनी उसळण दिसून आली. त्यावेळी SBI चा शेअर दर 542.95 रुपयांवर ट्रेड करत होता. तर, एनटीपीसीचा शेअर  1.23 टक्क्यांनी वधारला. त्यावेळी 135.90 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. एसबीआयचे चौथ्या तिमाहीचे चांगले निकाल जाहीर झाले होते. तर, राजस्थानमधील एनटीपीसीच्या सोलर प्लांटमधून निर्मिती सुरू झाली आहे. 

सकाळच्या सत्रात घसरण 

सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची सर्वात मोठी घसरण बजाज फायनान्समध्ये झाली. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, डॉ रेड्डीज, मारुती आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यात घसरण झाली होती. दुसरीकडे टाटा स्टील, पॉवरग्रीड, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स दरात वाढ झाली. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Embed widget