एक्स्प्लोर

LPG Cylinder : चांगली बातमी! 'या' महिन्यात गॅस सिलिंडर बुक करा, पुढील महिन्यात पैसे द्या

LPG Gas cylinder : एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पेटीएमने एक खास ऑफर आणली आहे.

LPG Gas Cylinder : तुम्ही गॅस सिलेंडर बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दर महिन्याला गॅस सिलिंडरचे वाढत असताना, ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. गॅस सिलिंडरची बुकिंग करताना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. या खास ऑफरची जाणून घ्या याची माहिती. 

पेटीएमची खास ऑफर

पेटीएमने एलपीजी ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकिंग करताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पेटीएमने गुरुवारी ही ऑफर आणली आहे. पेटीएमकडून ग्राहकांसाठी अनेकदा गॅस सिलिंडर बुकिंगसाठी विशेष ऑफर आणि कॅशबॅक ऑफर दिली जाते. 

तुम्हाला 30 रुपयांचा कॅशबॅक मिळेल

पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणल्या आहेत. यामध्ये एलपीजी सिलिंडर बुक करणाऱ्या ग्राहकांना ३० रुपयांचा पूर्ण कॅशबॅक मिळेल. ग्राहकांना कोणत्याही इंधन कंपनीच्या सिलिंडर बुकिंगवर हा कॅशबॅक मिळू शकतो. इंडेन, भारतगॅस आणि एचपी या तिन्हींच्या बुकिंगवर तुम्हाला ही ऑफर मिळू शकेल. यासाठी, ग्राहकांना बुकिंगच्या वेळी प्रोमोकोड "FIRSTCYLINDER" वापरावा लागेल.

पे लेटरची सुविधा 

या ऑफरशिवाय ग्राहक पेटीएमच्या 'पेटीएम नाऊ पे लेटर' सुविधेचाही लाभ घेऊ शकतात. तुम्ही या सुविधेचा लाभ घेतल्यास तुम्हाला पुढील महिन्यात गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी पैसे भरण्याचा पर्याय मिळेल. म्हणजेच, जर तुम्ही आता सिलिंडर बुक केले तर तुम्हाला पुढील महिन्यात पेमेंट करावे लागेल. ही ऑफर तिन्ही गॅस एजन्सींवरही लागू आहे.

मोफत गॅस कूपन वापरा
 
सध्याच्या पेटीएम युजर्सना मोफत सिलिंडर देण्याची संधीही देत ​​आहे. यासाठी ग्राहकाला पेटीएम अॅपवर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी 'FREEGAS' कूपन कोड वापरावा लागेल. या  कूपन कोडद्वारे तुम्ही मोफत सिलिंडर मिळवू शकता. 

मी बुकिंग कसे करू शकतो?

पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम बुक गॅस सिलिंडर पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅसचे वितरक निवडावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक नमूद करावा लागेल. यानंतर, तुम्ही पेटीएम यूपीआय आयडी किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करून बुकिंग करू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget