एक्स्प्लोर

Share Market : किंचीत तेजीसह वधारत बाजारातील व्यवहार स्थिरावले; 'या' शेअर्सने बाजार सावरला

Share Market : अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी शेअर बाजारातील व्यवहार किंचीत तेजीसह बंद झाले. आज बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.

Share Market :  आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, आर्थिक सर्वेक्षणातील काही सकारात्मक बाबी, विकास दराचा अंदाज आणि चांगल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षेनेही बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग सेक्टरमध्ये शेअर बाजारातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 50 अंकांच्या तेजीसह 59,549.90 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी वधारत 17,662.15 अंकांवर स्थिरावला. 

शेअर बाजारात आज व्यवहार झालेल्या सूचीबद्ध कंपन्यांपैकी 2368 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1026 शेअर दरात घसरण झाली. 131 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग, ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, एनर्जी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, आयटी, हेल्थकेअर, फार्मा सेक्टरच्या शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर दरात खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 मधील 24 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली आणि 25 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 

इंडेक्‍स  किती अंकावर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल?
BSE Sensex 59,601.51 59,787.63 59,104.59 00:02:27
BSE SmallCap 28,230.29 28,267.10 27,594.44 2.30%
India VIX 16.88 18.37 16.565 -4.71%
NIFTY Midcap 100 30,676.45 30,736.10 30,111.00 0.0163
NIFTY Smallcap 100 9,501.75 9,526.25 9,233.60 0.0291
NIfty smallcap 50 4,297.15 4,308.15 4,180.30 0.0278
Nifty 100 17,601.00 17,644.15 17,467.50 0.0017
Nifty 200 9,222.05 9,239.10 9,144.10 0.0035
Nifty 50 17,662.15 17,735.70 17,537.55 0.0007

आज बाजारातील दिवसभरातील व्यवहारात अदानी समूहातील कंपन्या आणि आयटी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. ऑटो आणि मेटल शेअरमध्ये तेजी दिसून आली. ऑटो इंडेक्समध्ये दोन टक्के, मेटलमध्ये 1.5 टक्के, रियल्टीमध्ये एक टक्का आणि निफ्टी बँकमध्ये तेजी दिसून आली.  

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या शेअर दरात 3.41 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 3.09 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 3.02 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 2.85 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 2.21 टक्के, टायटन कंपनीच्या शेअर दरात 1.99 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.94 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.36 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

तर, टीसीएसच्या शेअर दरात 2.27 टक्के, बजाज फायनान्सच्या शेअर दरात 2.26 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात दोन टक्के, एशियन पेंट्सच्या शेअर दरात 1.43 टक्के, सन फार्माच्या शेअर दरात 1.30 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 0.91 टक्के, विप्रोमध्ये 0.89 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

रुपयात घसरण

आज डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 42 पैशांनी घसरण झाली. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 81.92 वर स्थिरावला. सोमवारी 81.50 रुपयांवर स्थिरावला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget