एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 689 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही तोच ट्रेंड, प्रमुख कारणं 

Stock Market News : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये 689 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 50 मध्ये 205 अंकांची घसरण झाली आहे.  

Stock Market Today मुंबई: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या आठवड्यातील बाजाराचा शेवटचा दिवस म्हणजेच 11 जुलै 2025 मध्ये सर्वच क्षेत्रांतील स्टॉकमध्ये विक्रीचं सत्र कायम राहिलं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील टॉप 30 कंपन्यांचा निर्देशांक सेन्सेक्स 689 अंकांनी घसरुन 82509.59 अंकांवर आला.  तर निफ्टीमध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी  50 निर्देशांक 205 अंकांनी घसरुन 25,149.85 वर पोहोचला.  

आज केवळ एफएमसीजीच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सर्वाधिक वाढ हिंदुस्तान यूनिलिवर लिमिटेड म्हणजेच एचयूएलच्या स्टॉकमध्ये 5 टक्के वाढ झाली. आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानं बाजारावर त्याचे परिणाम दिसून आले.  

कोणते स्टॉक्स घसरले? 

टाटा कन्सलटन्सीचा नफा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढला मात्र तो अपेक्षेपेक्षा कमी होता. यामुळं शेअर बाजारात टीसीएसचा स्टॉक 2.75 टक्क्यांनी घसरला. निफ्टीवर आयटी निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.  

शेअर बाजारात घसरण झाली असली तरी काही कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुस्तान यूनीलिवर, अॅक्सिस बँक, सन फार्माच्या स्टॉकमध्ये वाढ झाली आहे. टिसीएस शिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. 

शेअर बाजारात घसरण का झाली? 

शेअर बाजारात आयटी स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाल्यानं जोरदार विक्री झाली. एफएमसीजी सेक्टरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारातील अनिश्चिततांमुळं लार्ज कॅप आयटी स्टॉक्समध्ये घसरण झाली. आयटी स्टॉक्समधील कमजोरी आणि टीसीएसच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर निफ्टी आयटी निर्देशांकात 1.85 टक्क्यांची घसरण झाली. 

याशिवाय निफ्टी मिड कॅप 100 मध्ये 0.86 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी स्मॉल कॅप 10 मध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली. इंडिया VIX च्या स्टॉक्समध्ये 1.90 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
Embed widget