एक्स्प्लोर

Share Market Opening Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर; सेन्सेक्स, निफ्टी वधारले

Share Market Opening Bell : बुधवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली.

Share Market Opening Bell :  भारतीय शेअर बाजारात  (Share Market) आज तेजीचे संकेत दिसून येत आहेत. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. बुधवारी झालेल्या घसरणीनंतर आज बाजार सावरल्याचे चित्र आहे. बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर वधारले आहेत. बुधवारी अमेरिकन शेअर बाजार घसरला होता. त्याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसून आला. मात्र, आज अमेरिकन आणि आशियाई बाजारात सकारात्मक चित्र दिसून आले. 

प्री-ओपनिंग सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वधारले होते. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत 60460 अंकांवर व्यवहार करत होता. तर, स निफ्टी 18050 च्या पातळीवर होता. सकाळी 9.35 वाजता सेन्सेक्स 214 अंकांनी वधारत 60,560.97 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 64 अंकांनी वधारत 18,067.75 अंकावर व्यवहार करत होता. 

बँक निफ्टीचा उच्चांक 
 
आज शेअर बाजारात बँक निफ्टीने उच्चांक गाठला आहे. हँक निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकांची उसळण दिसून आली. सध्या बँक निफ्टी 41806  अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टीतील सर्व 12 बँकेचे शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. आयसीआयसीआय बँकेने उच्चांक गाठला आहे. IDFC First Bank च्या शेअर दरात तीन टक्क्यांची तेजी दिसत आहे. फेडरल बँकेचा शेअर दरही दोन टक्क्यांनी वधारला आहे. 

बाजार सावरला 

बुधवारी, सकाळी झालेल्या जोरदार घसरणीनंतर शेअर बाजार (Share Market) पुन्हा सावरला. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 60 हजार अंकांवर बंद झाला असून निफ्टीने (Nifty) पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना निर्देशांकात घसरण दिसून आली. मात्र, सकाळच्या तुलनेत शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224.11 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांची घसरणीसह  60,346 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66.30 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 18,003 अंकांवर बंद झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates Today: आजचा गोल्ड-शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणची प्रतिक्रिया अन् सोनं-चांदीत मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं कुठवर पोहोचलं?
आजचा गोल्ड-शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणची प्रतिक्रिया अन् सोनं-चांदीत मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं कुठवर पोहोचलं?
1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत होणार मोठे बदल, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत होणार मोठे बदल, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत 13 टक्क्यांची घसरण, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?

व्हिडीओ

Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Diva Ratnagiri passenger train MNS: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Embed widget