एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात विक्रीचा दबाब; सेन्सेक्समध्ये 200 अंकांनी घसरण

Share Market  Opening : शेअर बाजारावर आज विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. जागतिक पातळीवरही बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम दिसून येत आहे.

Share Market  Opening : शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात आज घसरणीसह  (Share Market ) सुरू झाली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) विक्रीचा जोर दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात विक्रीच्या परिणामी पडझड झाल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

आज, बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 175.45 अंकांच्या घसरणीसह 54,219.78 अंकांवर खुला झाला आहे. तर, निफ्टी 50 चा निर्देशांक निफ्टी 89.80 अंकांच्या घसरणीसह  16,126.20  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 241 अंकांच्या घसरणीसह 54,153.90 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 79 अंकांच्या घसरणीसह 16,136.90 अंकावर व्यवहार करत होता. 

निफ्टी 50 पैकी 15 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून आले.  तर, 35 शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. 

अपोलो रुग्णालयाच्या शेअर दरात जवळपास 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर दरात 0.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, विप्रोच्या शेअर दरात 0.64 टक्के आणि डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 0.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.64 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, टायटनच्या शेअर दरात 1.74 टक्क्यांनी घसरण झाली. बजाज फिनसर्व्हमध्ये 1.61 टक्के आणि जेएसडब्लू स्टीलमध्ये विक्रीचा जोर दिसत असून 1.56 टक्क्यांची नोंद करण्यात आली आहे.  

दरम्यान, सोमवारी सेन्सेक्समध्ये 86 अंकांची तर, निफ्टीमध्ये केवळ 4 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,395 अंकावर स्थिरावला. तर 0.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,216 अंकांवर स्थिरावला. सोमवारी शेअर बाजारात 2035 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1297 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 155 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Embed widget