एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात किंचित तेजीनंतर घसरण, बाजार आजही अस्थिर राहणार

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव दिसत असून निर्देशांकात घसरण होण्याची शक्यता आहे.

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजच्या व्यवहाराची सावध सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात (Share Market) सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली. त्यानंतर विक्रीच्या दबावाने बाजारात घसरण सुरू झाली. एसजीएक्स निफ्टी (SGX Nigfty) मध्ये घसरण दिसत होती. 

आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 13.14 अंकांनी वधारत 58,004 अंकांवर वधारला. तर, निफ्टी (Nifty) 15 अंकांनी वधारत 17,256 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.32 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता.  

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 16 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे. त्याशिवाय, निफ्टीतील 50 मधील 17 शेअर्समध्ये तेजी दिसत असून 33 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. 

सेन्सेक्समधील विप्रो, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हमध्ये ही तेजी दिसून येत आहे. 

अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एसबीआय, भारती एअरटेल, कोटक बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि रिलायन्सच्या शेअर दरात घसरण झाली.

प्री-ओपनिंगमध्ये बाजार

शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात निफ्टीत तेजी दिसून आली होती. तर, सेन्सेक्समध्ये घसरण दिसली. सेन्सेक्स 46 अंकांनी घसरला होता. 

सोमवारी बाजारात घसरण

सोमवारी, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची आणि निफ्टीत 73 अंकांची घसरण झाली होती. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 57,991.11 अंकांवर स्थिरावला. तर,  निफ्टी 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 17,241 अंकांवर पोहचला. बँक निफ्टीत 84 अंकांची घसरण दिसून आली होती. बाजार खुला होताच सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला होता. पण बाजार बंद होताना तो काहीसा सावरून घसरण 200 अंकांपर्यंत आली. शेअर बाजार बंद होताना 1406 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2056 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 161 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget