एक्स्प्लोर

Share Market Updates: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; नफा वसुलीने बाजारात घसरण

Share Market Updates: शेअर बाजारात आज नफा वसुलीने तेजीला ब्रेक लागला आहे. सेन्सेक्समध्ये आज घसरण दिसून आली आहे.

Share Market Updates: शेअर बाजारात दोन दिवस असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला आहे. नफा वसुलीमुळे बाजारात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये 250 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. गुंतवणुकदारांकडून आता विक्रीचा सपाटा सुरू आहे. 

आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 315.02 अंकांची घसरण झाली आहे.  त्याशिवाय, निफ्टीमध्ये 74.60 अंकांची घसरण झाली आहे. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 285 अंकांच्या घसरणीसह 52,875.60  अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 15,745.55 अंकांवर व्यवहार करत असून 85 अंकांची घसरण झाली आहे. 

आज निफ्टी 50 मधील 41 शेअरमध्ये घसरण झाल्याचे चित्र आहे. तर, 9 शेअरमध्ये तेजी आहे. बँक निफ्टीमध्ये 211.90 अंकांची घसरण दिसत आहे. बँक निफ्टी 35,599 अंकांवर व्यवहार करत होता. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह ऑइल अॅण्ड गॅस कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. सर्वाधिक घसरण ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायात दिसून येत आहे. आयटी क्षेत्रातील 1.09 टक्के आणि वित्तीय सेवांच्या शेअर दरात 0.90 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

दरम्यान, सोमवारी, शेअर बाजारात सेन्सेक्स 433.30 अंकांच्या म्हणजेच 0.82 टक्क्यांच्या वाढीसह 53,161.28 वर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 132.80 अंकांच्या म्हणजेच 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 15,832.05 वर बंद झाला. 

निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, निफ्टी आयटी, मीडिया, मेटल फार्मा, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक, रियल्टी, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये देखील वाढ झाली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget