एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टी वधारले

Share Market Closing Bell : शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले.

Share Market Closing Bell : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला (Share Market Closing). बाजारात खरेदी असल्याने सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 545.25 अंकांनी वधारला. तर, निफ्टीत 181 अंकांनी वधारला. आज बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स 58,115.50  अंकांवर आणि निफ्टी 17,340.05 अंकांवर बंद झाला. 

आज शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रात खरेदीचा जोर असल्याने शेअर दर वधारले होते. फक्त फार्मा क्षेत्रात विक्रीचा जोर दिसून आला. त्याशिवाय, निफ्टी बँक, ऑटो, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, सार्वजनिक बँका, खासगी बँका, रियल्टी, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू  आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसल्याने तेजी दिसून आली. आज शेअर बाजारातील 2230 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, 1145 कंपन्यांच्या शेअर दरात घट झाली आहे. त्याशिवाय 187 कंपन्यांच्या शेअर दरात कोणतीही घसरण झाली नाही.

सेन्सेक्समधील 30 पैकी 6 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. त्याशिवाय, इतर सर्व कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. सन फार्मा मोठी घसरण दिसून आली. त्याशिवाय, एचयूएल, इंडसंइड बँक, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि टीसीएसच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसून आला. 

महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात चांगली तेजी दिसून आली. जवळपास 6 टक्क्यांनी शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. त्याशिवाय, पॉवरग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स, भारती एअरटेल, कोटक बँक, मारुती, आयटीसी, विप्रो, टायटन, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील आदी कंपन्यांच्या शेअर दरात चांगली वाढ झाली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget