एक्स्प्लोर

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता सोडला; पटकन खातं करा चेक

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनारसमधून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवण्यात आले आहेत.

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनारसमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवण्यात आले आहेत. सरकारने 9.7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

आधार कार्डद्वारे तुम्ही रक्कम आली का ते तपासू शकता

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी प्रथम पीएम किसान PM Kisan वेबसाइटवर जावे. त्यानंतर तेथे (बेनिफिशिया स्टेटस)वर  Beneficiaey Status क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक विचारला जाईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक भरून पुढे जाऊ शकता. डेटा मिळवा वर क्लिक केल्यावर, लाभार्थ्यांची यादी दिसेल. तसेच, देयकांची माहिती देखील समोर दिसेल.

जर पैसे आले नाहीत तर काय करावे?

ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सर्वप्रथम, त्यांनी ई-केवायसी केले आहे की नाही ते तपासावे. जर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर प्रथम ती पूर्ण करा. सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे.

दरवर्षी 6000 रुपये मिळतात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे. तिचा पहिला हप्ता 2019 मध्ये हस्तांतरित करण्यात आला. तेव्हापासून, वर्षातून 2000 रुपयांचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये मिळतात.

कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात

1- भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

2- शेती असणे आवश्यक आहे.

3- लहान किंवा सीमांत शेतकरी असावा.

4- 10000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत नसावा.

5- आयकर भरणारा नसावा.

पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी अर्ज कसा करावा

1- सर्वप्रथम https://pmkisan.gov.in वर जा

2- नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा.

3- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा लिहा.

4- तपशील भरल्यानंतर, YES वर क्लिक करा.

5- संपूर्ण फॉर्म भरा आणि नंतर सबमिट करा वर क्लिक करा.

कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी, PM किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-243300606 वर कॉल करा.

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 मधील IPO: धीरूभाई अंबानींच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना दिली श्रीमंत होण्याची संधी!
रिलायन्स इंडस्ट्रीजचा 1977 मधील IPO: धीरूभाई अंबानींच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना दिली श्रीमंत होण्याची संधी!
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Embed widget