एक्स्प्लोर

धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

फ्लाइट्सवर 5000 रूपयांपर्यंतची बचत; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

मुंबईसणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे सर्वच प्रवासी वाहतुकींवर मोठा ताण असतो. विमानसेवा असेल, रेल्वे असेल किंवा बस सेवा असेल प्रवाशांची गर्दी ठरलेलीच असते. मात्र, प्रवाशांच्या याच गर्दीचा फायदा घेत अनेक ट्रॅव्हल्स एजन्सीकडून प्रवास भाड्यात वाढ केली जाते. अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास देऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. मात्र, पेटीएम (Paytm) या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने सणासुदीसाठी खास पेटीएम ट्रॅव्‍हल कार्निवलच्‍या लाँचची घोषणा केली. या ट्रॅव्‍हल कार्निवलदरम्‍यान ट्रॅव्‍हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्‍ह सूट देण्‍यात येणार आहे. 5 ऑक्‍टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास 5000 रूपयांची बचत करू शकतात आणि बस (Bus) बुकिंग्‍जवर 25 टक्‍के सूट म्‍हणजेच जवळपास 500 रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे, प्रवाशांचा प्रवास सुकर आणि स्वस्तातला होणार आहे. 

कंपनीने वापरकर्त्‍यांना अतिरिक्‍त बचत देण्‍यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक अशा आघाडीच्‍या बँकांसोबत सहयोग केला आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास 15 टक्‍के सूट आणि आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास 10 टक्‍के सूटचा लाभ घेण्‍यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी 'आयसीआयसीआयसीसी', आरबीएल बँकेसाठी 'फ्लायआरबीएल', बँक ऑफ बडोदासाठी "बॉबसेल" व एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेसाठी 'एयूसेल. तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्‍फर्म रेल्‍वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्‍ज यूपीआयच्‍या माध्‍यमातून विनाशुल्‍क दिल्‍या जातात. वापरकर्ते रेल्‍वे तिकिटांसाठी फक्‍त 49 रूपयांपासून मोफत कॅन्‍सलेशनचा देखील अवलंब करू शकतात.

कंपनीच्या या कार्निवलबद्दल सांगताना पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले, ''सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्‍यांच्‍या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे नियोजन करत असताना आम्‍हाला विशेष ऑफर्स सादर करण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे त्‍यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्‍वे व बसेसवर बचत देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते विनासायास प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.'' दरम्यान, सणासुदीच्या काळात अनेक प्रवासी वाहतूक अॅप आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्या देखील प्रवाशांना काही खास ऑफर देऊ शकतील. मात्र, प्रवाशांसाठी सर्वात पहिली ऑफर कार्निवलच्या माध्यमातून पेटीएमने सुरू केली आहे.  

हेही वाचा

धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेधAjit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Blockbuster Movies in 2024 : अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
Jayan Patil & Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
Embed widget