एक्स्प्लोर

Banking Benefits To Air Force: हवाई दलाने पीएनबी बँकेशी केला खास करार, अपघात विमासह मिळणार 'या' सुविधा

Banking Benefits for Air Force Officers: भारतीय हवाई दलाने (IAF) सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकसोबत (PNB) एक करार केला आहे.

Banking Benefits for Air Force Officers: भारतीय हवाई दलाने (IAF) सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकसोबत (PNB) एक करार केला आहे. बँकेच्या फ्लॅगशिप स्कीम पीएनबी रक्षक प्लस अंतर्गत संरक्षण सेवेतील कर्मचार्‍यांना विशेषतः डिझाइन केलेली उत्पादने प्रदान करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या योजनेत संरक्षण सेवेतील कर्मचारी, सेवानिवृत्त आणि प्रशिक्षणार्थी तसेच सशस्त्र दल, केंद्रीय पोलीस लष्करी दल, राज्य पोलीस दल, मेट्रो पोलीस यांच्यातील सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांसाठी वैयक्तिक अपघात विमा आणि हवाई अपघात विमा समाविष्ट करण्यात आला आहे. दिल्लीतील भारतीय वायुसेनेच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात PNB चे सीईओ अतुल कुमार गोयल आणि हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, PVSM, AVSM, VM, ADC यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. 

9 शहिदांच्या स्मरणार्थ विशेष शाखा

पीएनबीचे सीईओ अतुल कुमार गोयल म्हणाले, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे, जो PNR कुटुंबाला देशसेवा करण्याची संधी देत ​​आहे. सध्या पीएनबी देशभरात पसरलेल्या 120 कॅन्टोन्मेंट शाखांद्वारे सशस्त्र दलांना मदत करत आहे. यापैकी 9 शहीद जवानांच्या स्मरणार्थ विशेष शाखांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. जे सैन्य दलातील जवानांची योग्य काळजी घेत आहेत.

पीएनबी रक्षक प्लसमध्ये कोणते फायदे मिळणार?

  • वैयक्तिक अपघात (मृत्यू) विमा संरक्षण 50 लाखांपर्यंत.
  • हवाई अपघात (मृत्यू) विमा संरक्षण 100 लाखांपर्यंत.
  • 50 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात संरक्षण.
  • व्यवहारावर कोणतेही रोख हाताळणी शुल्क नाही. 
  • मागील 3 महिन्यांच्या एकूण पगार/पेन्शनच्या बरोबरीने ओव्हरड्राफ्ट सुविधा, गृहकर्ज, कार, शैक्षणिक आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात सवलत.
  • कोणत्याही प्रमुख शैक्षणिक संस्थेत किंवा लष्करी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे पालक प्राथमिक खातेधारक असल्यास PNB प्रतिभा योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे.

 

  • कोणत्याही प्रमुख शैक्षणिक संस्थेत किंवा लष्करी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे पालक प्राथमिक खातेधारक असल्यास PNB प्रतिभा योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या

RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
सर्वसामान्य लोकांना पुन्हा महागाईचा धक्का बसणार! मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होणार? नेमकी किती होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वसामान्य लोकांना पुन्हा महागाईचा धक्का बसणार! मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होणार? नेमकी किती होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Navnath Ban On Rohit Pawar : एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
Navnath Ban and Shivraj More: नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Embed widget