एक्स्प्लोर

Loan: खराब सिबील स्कोअरमुळं बँकेनं कर्ज नाकारल? या पर्यायामुळं तातडीनं कर्ज अन् पैसे मिळणार, जाणून घ्या 

Loan:जर एखाद्या व्यक्तीचा सिबील स्कोअर खराब असेल तर त्याला कर्ज मिळेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. सिबील स्कोअर खराब असला तरी कर्ज कसं मिळतं ते जाणून घेऊयात 

Loan With Poor Cibil Score नवी दिल्ली: व्यक्तीच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात त्यावेळी व्यक्तीला तातडीनं पैशांची आवश्यकता असते. अशात एखाद्या व्यक्तीनं आपत्कालीन निधी जमा करुन ठेवला असेल त्या प्रसंगातून मार्ग निघतो. मात्र अनेक लोकांकडून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी इमरजन्सी फंड नसतो. अशा वेळी बँकांकडे जाऊन कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.  

बँका कर्जदाराला कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि इतर गोष्टींबाबत माहिती घेते. बँक त्या कर्जदाराचा सिबील स्कोअर पहिल्यांदा तपासते. सिबील स्कोअर खराब असल्यास बँका कर्ज देण्यास नकार देतात. मात्र, एखाद्या व्यक्तीचा सिबील स्कोअर खराब असेल तर त्याला बँका कर्ज देतात असा प्रश्न असतो. मात्र, एक पर्याय वापरुन बँकांकडून कर्ज घेता येऊ शकतं. 

सिबील स्कोअर खराब असं मिळेल कर्ज

जर तुमचा सिबीली स्कोअर खराब असेल तर बँकेनं तुम्हाला कर्ज देण्यास नकार दिला असेल तर घाबरण्याची गरज नाही. यावेळी तुमच्या नावानं असलेली बँकेतील मुदत ठेव महत्त्वाची ठरेल. अधिक प्रकरणांमध्ये सिबील स्कोअर कमी असला तरी बँक एफडी तारण ठेवत कर्ज मंजूर करते. मात्र, ती कर्जाची रक्कम एफडीच्या रकमेवर अवलंबून असते. 

एफडीवर मिळणारं कर्ज सुरक्षित कर्ज असतं. या प्रकरणात बँक तुमची क्रेडिट हिस्ट्री पाहत नाहीत. कारण कर्जाचं तारण तुमची एफडी असते. जर काही कारणांमुळं तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँका एफडीतून कर्जाच्या रकमेची परतफेड करुन घेतात. त्यामुळं खराब सिबिल स्कोअर असल्यास बँकाकडून मुदत ठेवीवर कर्ज काढता येऊ शकतं.

सिबिल स्कोअर सुधारण्याचा पर्याय

मुदत ठेव जितक्या रकमेची असेल त्याच्या 90 टक्के रक्कमेवर कर्ज मिळू शकतं. म्हणजेच तुमची एफडी 1 लाख रुपयांची असेल तर 90 हजार रुपये कर्ज मिळू शकतं. एफडीवर काढलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास सिबील स्कोअरमध्ये सुधारणा होऊ शकते. 100 पॉईंटनं सिबील स्कोअर सुधारता येऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget