एक्स्प्लोर

मोठी बातमी! LIC चे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं पहिलं पाऊल, पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म , काय होणार फायदे? 

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) MarTech प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. कंपनीने आपल्या DIVE या प्रकल्पांतर्गत हे लाँच केले आहे.

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) MarTech प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. कंपनीने आपल्या DIVE या प्रकल्पांतर्गत हे लॉन्च केले आहे. त्यामुळं आता सर्वसामान्यांचे विम्यासंबंधीचे काम सहज होणार आहे. त्यासोबतच विमा क्षेत्रात महामंडळाची विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तरक माहिती. 

सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. हे व्यासपीठ LIC च्या डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोजेक्ट ड्राइव्हने घेतलेला पहिला पुढाकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे विम्यासंबंधीचे काम सहज होणार असून, त्यासोबतच विमा क्षेत्रात महामंडळाची विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. यामुळं एलआयसीला बळकटी मिळणार आहे. 

मार्टेक (MarTech) म्हणजे काय?

मार्केटिंग टेक्नॉलॉजी, किंवा "मार्टेक", ही एक संज्ञा आहे, जी व्यवसाय त्यांच्या मार्केटिंग प्रयत्नांना स्वयंचलित, सुव्यवस्थित आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरू शकतात, अशा प्लॅटफॉर्म, साधने आणि तंत्रज्ञानाच्या श्रेणीचा संदर्भ देते. मार्केटिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि लवचिक बनवून मार्केटर्सचे काम सोपे करणे हे मार्टेकचे ध्येय आहे. आजच्या डिजिटल जगात, तंत्रज्ञान तुम्हाला ब्रँड जागरूकता वाढवण्यास, विक्री वाढवण्यास आणि ग्राहकांची निष्ठा वाढविण्यास मदत करु शकते. 

जागतिक स्तरावरील स्थान मजबूत करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल

विमा क्षेत्रातील कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. LIC चे MD आणि CEO सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, MarTech प्लॅटफॉर्म लाँच करून LIC ने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक नवीन झेप घेतली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, पॉलिसीधारक अधिक सोप्या पद्धतीने एजंटशी संपर्क साधू शकतील.

काय होणार फायदा?

MarTech ही केवळ तांत्रिक नवकल्पना नाही. उलट, हा एक धोरणात्मक बदल आहे जो LIC ला डिजिटल इन्शुरन्स इनोव्हेशनमध्ये जागतिक स्तरावर स्थान निर्माण करेल. यामुळं आगामी काळात एलआयसी डिजिटल विमा क्षेत्रात वर्चस्व गाजवेल. MarTech प्लॅटफॉर्मद्वारे पॉलिसीधारक आणि एजंट यांच्याशी उत्तम संपर्क स्थापित केले जातील. हे प्लॅटफॉर्म हायपर-पर्सनलाइज्ड आणि मल्टी-चॅनल मार्केटिंगची सुविधा प्रदान करतील. ज्यामुळं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीबद्दल चांगली माहिती मिळेल. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की हे MarTech प्लॅटफॉर्म प्रोजेक्ट DIVE च्या पहिल्या टप्प्यांतर्गत लॉन्च केले गेले आहे. LIC नवीन डिजिटल क्षमता जोडत राहील, जेणेकरून ते जागतिक विमा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करु शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget