एक्स्प्लोर

ITR फाईल करण्यास मुदतवाढ मिळणार? आयकर विभागानं करदात्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

ITR Filing Deadline: आयकर विभागानं शनिवारी असेसमेंट ईयर 2025-26 साठी आतापर्यंत 6 कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न भरल्याची माहिती दिली.  

ITR Filing Deadline नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ मिळणार की नाही अशा चर्चा देखील सुरु आहेत. मात्र, आयकर विभागानं आतापर्यंत मुदतवाढ दिली जाणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. आयकर विभागानं शनिवारी एक पोस्ट करुन माहिती दिलीय. आतापर्यंत 6 कोटी पेक्षा अधिक लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दुसऱ्या बाजूला आयटीआर फाईल करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी सरकारकडे आणि आयकर विभागाकडे करत आहे. आयकर विभागनं सर्व लोकांना आवाहन केलंय की ज्यांनी 2025-26 असेसमेंट ईयरसाठी आयटीआर फाईल केला नसेल त्यांनी तो दाखल करावा. अखेरच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर आपला रिटर्न दाखल करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.  

Income Tax Department on ITR Filing Return आयकर विभागानं काय सांगितलं?

इन्कम टॅक्स विभागानं एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिलेली आहे. त्यात म्हटलंय की करदाते आणि टॅक्स प्रोफेन्शल्सचे धन्यवाद मानले आहेत. आतापर्यंत 6 कोटी आयटीआर फाईल झाले आहेत, ही संख्या वाढत आहे त्यांना आयकर विभागानं धन्यवाद दिले आहेत. आयटीआर भरण्यासाठी आणि याबाबतच्या सेवांसाठी हेल्पडेस्क चोवीस तास काम करत आहे. या वर्षी अपडेटेड आयटीआर फॉर्म जारी होण्यात उशीर झाल्यानं नॉन ऑडिट रिटर्न फाईल करण्यासाठी मुदत 31 जुलै पासून वाढवून 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फाईल झालेल्या आयटीआरची संख्या कमी आहे. 31 जुलै 2024 पर्यंत 7.6 कोटी आयटीआर जमा झाले होते. 13 सप्टेंबरपर्यंत ही संख्या 6 कोटींवर पोहोचली आहे.  

मुदतवाढ देण्याची मागणी

कर्नाटक राज्य चार्टर्ड अकाऊंटट्स असोसिएशन , आयसीएआयची सेंट्रल इंडिया रिजनल काऊन्सिल आणि ॲडवोकेटस टॅक्स बार असोसिएसन सह इतर संस्थांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला पत्र लिहून पोर्टलवरील अडचणी, सेवांमधील दिरंगाई, देशातील काही भागात असलेली पूरस्थिती, सणांचा कालावधी पाहता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.काही कर विशेषतज्ज्ञ देखील सोशल मीडियावर फायलिंग करण्यात येणाऱ्या अडचणी वाढत आहेत. मात्र, आयकर विभागाकडून मुदतवाढ देण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget