एक्स्प्लोर

Policy Bazaar : नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं, पॉलिसी बाझारवर IRDAI कडून कारवाई, 5 कोटींचा दंड आकारला

IRDAI Rules Violations:विमा क्षेत्रातील वेब एग्रीगेटर पॉलिसीबाझारवर विमा अधिनियम आणि आयआरडीएआय नियंत्रण 2017 च्या उल्लंघनामुळं 5 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे.

IRDAI Fines Policy Bazar: भारतीय विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आयआरडीएआयनं विमा वेब एग्रीगेटर पॉलिसी बाजारवर विमा अधिनियम 2017 च्या उल्लंघनामुळं 5 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. याशिवाय पॉलिसी होल्डर्सकडून दिल्या जाणाऱ्या प्रीमियमचं पेमेंट विमा कंपन्यांकडं वेळेवर न पाठवल्यानं कंपनीवर 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.  

प्रोडक्ट प्रमोशनमध्ये भेदभाव

आयआरडीएआयच्या नुसार 1 ते 5 जून 2020 च्या दरम्यान पॉलिसी बाजारच्या IWA वेबसाईटच्या पाहणीत दिसून आलं की त्यावर केवळ ULIP प्लान्स म्हणजेच बजाज अलियान्झ गोल एश्योर, एडेलवाइस टोक्यो वेल्थ गेन +, एचडीएफसी Click2Wealth, एसबीआय लाइफ e-Wealth Insurance आणि आयसीआयसीआय सिग्नेचरला दाखवलं जात आहे. पॉलिसीबाझारकडे इतर कंपन्यांचे ULIP प्लॅन उपलब्ध असून देखील ते प्रदर्शित केले जात नव्हते.  

याला उत्पादनाचं भेदभावपूर्ण प्रमोशन असं पाहिलं गेलं. मंगळवारी पीबी फिनटेकनं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये सांगितलं गेलं की हा  दंड प्रमुख व्यवस्थापन अधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांद्वारे करण्यात जी संचालक म्हणून भूमिका पार पाडण्यात आली, आऊटसोर्सिंग करार, उत्पादन प्रदर्शन, प्रिमियम रेमिटेन्स आणि पॉलिसीच्या टॅगिंगसंदर्भातील नियमांचं केल्यामुळं दंड आकारण्यात आला आहे.  

नियमांचं पालन करण्याचा सल्ला

आयआरडीएआयनं पॉलिसी बाझारला सल्ला दिला की त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं सर्व निर्देश आणि सल्ल्याचं पालन करावं. पॉलिसी बाझारनं सांगितलं की IRDAI नं जून 2020 ला  पाहणी केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2024 ला कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. 

IRDAI नं पीबी फिनटेकवर दंड आकारल्यानं त्याचा थेट परिणाम कंपनीच्या स्टॉकवर पाहायला मिळाला आहे. मंगळवारी बीएसईवर या स्टॉकची सुरुवात 1779.75 रुपयांनी झाली.त्यानंतर स्टॉक अडीच टक्क्यांनी घसरुन  1736 रुपयांवर आला. काही वेळांनतर स्टॉक 1754 रुपयांवर पोहोचला होता.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget