एक्स्प्लोर

फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा, करोडपती व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर 

करोडपती होण्यासाठी मोठा पगार किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे, असे बऱ्याच लोकांना वाटते. परंतू हे काही खरं नाही.  तुम्हा जर योग्य नियोजन आणि वेळीच पैशांची बचत केली तर तुम्हीसुद्धा करोडपती होू शकता.

Investment Plan : करोडपती होण्यासाठी मोठा पगार किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे, असे बऱ्याच लोकांना वाटते. परंतू हे काही खरं नाही.  तुम्हा जर योग्य नियोजन आणि वेळीच पैशांची बचत केली तर तुम्हीसुद्धा करोडपती होू शकता. जरी तुमचा पगार महिन्याला 25000 रुपये असला तरी तुम्ही करोडपती बनू शकता. तुम्हाला फक्त योग्य गुंतवणूक धोरण आणि शिस्तीची आवश्यकता आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

SIP द्वारे करोडोंचा निधी तयार

जर तुम्ही दरमहा फक्त 4000 रुपयांचा SIP केला आणि वार्षिक सरासरी 15 टक्के परतावा मिळवला तर 25 वर्षांत ही रक्कम 1.10 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. यामध्ये, तुमची गुंतवणूक रक्कम 12 लाख रुपये असेल आणि तुम्हाला व्याजातून 98  लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल.

एसआयपीमध्ये दरवर्षी वाढ केल्यास कमी काळात करोडपती

जर तुम्ही दरवर्षी तुमचा SIP 10 टक्क्यांनी वाढवू शकलात, तर करोडपती होण्याचा प्रवास आणखी लहान होऊ शकतो. उदाहरणार्थ. जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपयांच्या एसआयपीमध्ये 10 टक्के वाढ केली तर तुम्ही 20.5 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी तयार करु शकता. जर तुमचा 7500 रुपयांचा एसआयपी असेल तर हे लक्ष्य 18 वर्षांत साध्य होईल. 10000 रुपयांच्या एसआयपीसह, हा प्रवास फक्त 16 वर्षांसाठी राहतो.

करोडपती होण्यासाठी 50/30/20 फॉर्म्युला 

तुम्ही तुमच्या वाढत्या उत्पन्नासोबत तुमची गुंतवणूक वाढवता. कमी पगारातही करोडपती होण्यासाठी 50/30/20 बजेट फॉर्म्युला स्वीकारा. यासाठी 50/30/20 नियम स्वीकारा. गरजांवर 50 टक्के पगार (भाडे, बिल, रेशन) 30 टक्के इच्छांवर (प्रवास, अन्न, खरेदी) 20 टक्के बचत आणि गुंतवणूक करा. 25000 रुपयांच्या पगारात तुम्ही सहजपणे 5000 रुपये गुंतवू शकता, जे तुमचे आर्थिक भविष्य बदलू शकते. करोडपती होण्यासाठी खूप कमाई करणे आवश्यक नाही. जर तुम्ही वेळेवर गुंतवणूक करायला सुरुवात केली, एसआयपीचा फायदा घेतला आणि थोड्या शिस्तीने आर्थिक नियोजन केले तर 25000 रुपयांच्या पगारावरही तुम्ही करोडपती होऊ शकता. आजपासून सुरुवात करा, कारण वेळ ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

सुरुवातीपासून जर तुम्ही थोडी थोडी बचत करायला सुरुवात केली तर तुम्ही सुद्धा मोठा निधी उभारु शकता. फक्त गुंतवणूक करण्यात तुमचे सातत्य महत्वाचे आहे. कमी काळात अधिक नफा मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झालेत, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. करोडपती होण्यासाठी 50/30/20 बजेट फॉर्म्युला देखील महत्वाचा आहे.

महत्वाच्या बातम्या:

60:40 Investment Rule : गुंतवणुकीचा 60:40 नियम सध्या फायदेशीर ठरतो का? जाणकार नेमकं काय म्हणतात? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget