एक्स्प्लोर

5 लाखांची गुंतवणूक करा 15 लाख मिळवा, 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती

भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यनातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.

Post Office Scheme :  प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि समृद्ध असावे. या विचाराने ते त्यांच्या मुलांसाठी आर्थिक सुरक्षेचे अनेक उपाय अवलंबत असतात. मुले जन्माला येताच बरेच लोक पीपीएफ, आरडी, सुकन्या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. याशिवाय, काही लोक मुलांच्या भविष्याचा विचार करून फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सारख्या सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

पोस्ट ऑफिस एफडी योजना कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकत नाही तर ते वाढवू देखील शकता. जर तुम्ही 5 लाख रुपये एकरकमी गुंतवले तर तुम्ही ते 15 वर्षांत 15 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकता, तुम्हाला फक्त ते वेळोवेळी नूतनीकरण करत राहावे लागेल.

5 लाख रुपयांचे 15 लाख कसे करायचे?

जर तुम्ही एकरकमी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेत तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याजदर मिळतो, जो बँक एफडीपेक्षा खूपच जास्त आहे. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांनंतर तुमच्या एफडीची मॅच्युरिटी रक्कम 7 लाख 24 हजार 974  रुपये होईल. पण तुम्हाला ही रक्कम काढावी लागणार नाही, तर ती पुन्हा 5 वर्षांसाठी नूतनीकरण करावी लागेल. अशा प्रकारे, पुढील 5 वर्षांत तुम्हाला 7 लाख 24 हजार 974  रुपयांवर 5 लाख 51 हजार 175  रुपयांचे अतिरिक्त व्याज मिळेल आणि तुमची रक्कम 10 लाख 51 हजार 175 रुपये होईल. तुम्हाला ती पुन्हा 5 वर्षांसाठी गुंतवावी लागेल, जेणेकरून 15 वर्षांच्या शेवटी तुमची रक्कम 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणजेच, 15वर्षांच्या शेवटी, तुम्हाला 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सुमारे 10 लाख 24 हजार 149 रुपये व्याज मिळेल आणि तुमची एकूण रक्कम 15 लाख 24 हजार 149 रुपये होईल. म्हणजे 5 लाख रुपये गुंतवून तुम्ही 15 लाख कमवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीचे व्याजदर काय?

बँकांप्रमाणे, पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेतही वेगवेगळे कालावधीचे पर्याय आहेत. ज्यावर वेगवेगळे व्याजदर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्षे किंवा 3 वर्षांसाठी मुदत ठेव ठेवायची असेल, तर तुम्हाला असे व्याजदर मिळतील.

एक वर्षाचे खाते: 6.9 टक्के वार्षिक व्याज

दोन वर्षाचे खाते: 7.0 टक्के वार्षिक व्याज

तीन वर्षाचे खाते: 7.1 टक्के वार्षिक व्याज

पाच वर्षाचे खाते: 7.5 टक्के वार्षिक व्याज

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेचा पर्याय का चांगला?

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे तो पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण त्याला भारत सरकारचा पाठिंबा आहे. याशिवाय, ही योजना बँकांपेक्षा जास्त व्याज देते, ज्यामुळे तुमचे पैसे चांगल्या प्रकारे वाढतात. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना जोखीम टाळून त्यांचे पैसे वाढवायचे असतील, तर पोस्ट ऑफिस एफडी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये, तुम्हाला बाजारातील चढ-उतारांची भीती बाळगण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागत नाही.

महत्वाच्या बातम्या:

दरवर्षी 74 हजार रुपये कमवण्याची मोठी संधी! पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना, नेमका कसा मिळेल फायदा? 

महत्त्वाच्या बातम्या

Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 2000 रुपये, पैसे मिळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget