एक्स्प्लोर

दरवर्षी 74 हजार रुपये कमवण्याची मोठी संधी! पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना, नेमका कसा मिळेल फायदा? 

जर तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता चांगले उत्पन्न कसे मिळवायचे? असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

Post Office Scheme : जर तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता चांगले उत्पन्न कसे मिळवायचे? असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. चांगला परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसची एक भन्नाट योजना आहे.  पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना  (POMIS) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही जोखीमशिवाय नियमित मासिक उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

जर तुम्हाला अशी गुंतवणूक करायची असेल जी सुरक्षित असेल आणि तुमच्यासाठी नियमित उत्पन्न म्हणूनही काम करेल. तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि दर महिन्याला तुम्हाला निश्चित व्याज म्हणून पैसे मिळत राहतात. पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना त्यांच्यासाठी खूप चांगली आहे ज्यांना कोणताही धोका न घेता नियमित मासिक उत्पन्न हवे आहे. या योजनेचे फायदे काय आहेत आणि या योजनेद्वारे तुम्ही दरवर्षी सुमारे 74000 रुपयांचे हमी उत्पन्न मिळवू शकता. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) म्हणजे काय?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सरकारी योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम जमा करता आणि नंतर दरमहा निश्चित व्याजाच्या स्वरूपात पैसे मिळवता. ज्यांना नियमित मासिक उत्पन्नाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ही योजना विशेषतः फायदेशीर आहे.

तुम्ही योजनेत किती गुंतवणूक करु शकता?

या योजनेत तुम्ही एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडू शकता. तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करु शकता. त्याच वेळी, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात.

जर तुम्ही आणि तुमची पत्नी एकत्रितपणे संयुक्त खाते उघडले आणि त्यात 10 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक सुमारे 7.4 टक्के व्याज मिळेल, ज्यामुळे दरमहा सुमारे 6167 रुपये उत्पन्न मिळेल. म्हणजेच, तुमची एकूण कमाई वार्षिक सुमारे 74000 रुपये असेल. ही रक्कम थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केली जाते.

POMIS मध्ये गुंतवणूक कशी सुरु करावी?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती अशी काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये जमा करावे लागतील आणि नंतर तुम्ही 1000 रुपयांच्या पटीत पैसे जमा करू शकता.

मॅच्युरिटी आणि पैसे काढण्याचे नियम काय?

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तो 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. जर तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढायचे असतील तर हे देखील शक्य आहे, परंतु त्यात काही कपातीचे नियम आहेत, त्यानुसार 1 वर्षाच्या आत पैसे काढल्यास 2 टक्के शुल्क आकारले जाईल. त्याच वेळी 3 वर्षांनंतर, परंतु मॅच्युरिटीपूर्वी, पैसे काढण्यावर 1 टक्के कपात केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
MSC Bank Employees Salary Hike : शिखर बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 12वा वेतन करार संपन्न, भरघोस पगारवाढ, मासिक वेतन कितीने वाढणार?
शिखर बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 12वा वेतन करार संपन्न, भरघोस पगारवाढ, मासिक वेतन कितीने वाढणार?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Embed widget