एक्स्प्लोर

Trade Deal : भारताचा नवा विक्रम, एका वर्षात 5 व्यापार करार, जागतिक जीडीपीत 50 टक्क्यांहून अधिक भागिदारी

Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराबाबत सहमती झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

नवी दिल्ली : भारतानं काही दिवसांपूर्वी यूरोपियन यूनियन सोबत मदर ऑफ ऑल डील्स नावाच्या व्यापार कराराची घोषणा केली होती. त्यानंतर काहीच दिवसात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. भारतानं एका वर्षात 5 व्यापार करार केले आहेत. याची जागतिक जीडीपीतील भागिदारी  50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.  2025 मध्ये भारातनं एकूण निर्णयातीपैकी 20 टक्के निर्यात अमेरिकेला होता. 

भारताचे एका वर्षात 5 व्यापार करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल फोनवरुन चर्चा केली. यानंतर भारतावरील टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणत असल्याचं जाहीर केलं. इकोनॉमिक्स टाइम्स च्या वृत्तानुसार भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लावण्यात आलेले टॅरिफ देखील रद्द करण्यात येणार आहे.  2030 पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 500 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचं लक्ष आहे.

भारतानं काही दिवसांपूर्वी यूरोपियन यूनियन सोबत मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब केलं. 2007 पासून यूरोपियन यूनियन सोबत मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरु होती.  भारतानं त्यापूर्वी ब्रिटन, ओमान आणि न्यूझीलंड सोबत व्यापार करार केले आहेत. 

2025 मध्ये जागतिक जीडीपीतील भागीदारी पाहिली तर भारत, अमेरिका, यूरोपियन यूनियन, यूके, ओमान आणि न्यूझीलंड मिळून  50 ते 55 टक्क्यांपर्यंत जाते. यूरोपियन  यूनियनची टक्केवारी 25 टक्के आहे. 

अमेरिका जगातील सर्वात मोठी भागीदारी आहे. यूरोपियन यूनियन दुसरी मोठी अर्तव्यवस्था आहे. तर, भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ब्रिटन आता पाचवं स्थान पटकवणार आहे. म्हणजेच जगातील मोठे समूह व्यापार कराराच्या माध्यमातून भारातसोबत जोडले जाणार आहेत. 

भारतानं याशिवाय काही देशांसोबत प्रादेशिक व्यापार करार करार, मुक्त व्यापार केलेले आहेत. ज्यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, एशिअन, सार्क, मॉरिशस, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. 

दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार होणार हे निश्चित झाल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. शेअर बाजारात सेन्सेक्सवर उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 2400 अंकांनी वधारला तर निफ्टी मध्ये 700 अंकांची वाढ झाली. याशिवाय सोने आणि चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget