एक्स्प्लोर

भारताचा विक्रम! बासमती तांदूळ निर्यातीत रचला इतिहास,वर्षभरात तांदूळ निर्यातून किती मिळाले पैसे?

बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत भारत आघाडीवर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतानं मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली आहे.

Basmati Rice Export: अन्नधान्याच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. गव्हासह तांदळाचे (Rice) देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते. दरम्यान, बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत भारत आघाडीवर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतानं मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली आहे. वर्षभरात निर्यातीतून भारतानं 48389.2 कोटी रुपये कमावले आहेत. पाकिस्तानच्या अडथळ्यानंतरही मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जात आहे.  

सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश

दरम्यान, सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे. या ठिकाणी भारतानं यावर्षी 10.98 लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ विकून 10391 कोटी रुपये कमावले आहेत. या देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 2023 ते मार्च 2024 पर्यंत, भारताने जगातील 100 हून अधिक देशांमध्ये 52,42,511 मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे. एवढा बासमती तांदूळ कधीच निर्यात झाला नव्हता. प्रथमच एवढ्या मोठ्या तांदळाची निर्यात झाली आहे. 

कशा दरानं तांदळाची विक्री

मिळालेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये भारताने बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली असून,  सरासरी 1113 युस डॉलर प्रति टन या दराने निर्यात केली आहे. 2022-23 मध्ये आम्ही बासमतीची सरासरी 1050 डॉलर प्रति टन दराने निर्यात केली होती. मागील वर्षाच्या मानाने यावर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची आणि चांगल्या दरानं निर्यात केली आहे. भारतानं उरुग्वे या देशाला सर्वात जास्त दरानं तांदळाची निर्यात कली आहे. 1966 युस डॉलर प्रति टन या दरान तांदळाची विक्री केलीय. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! भारताचा मालदीवला मदतीचा हात, 'या' वस्तूंची करणार निर्यात 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar: धक्कादायक! जंगलात शिकारीसाठी गेले, बंदूकीचे ट्रिगर चुकून दाबलं अन् अनर्थ झाला, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मृतदेह तसाच टाकून शिकारी पळाले
धक्कादायक! जंगलात शिकारीसाठी गेले, बंदूकीचे ट्रिगर चुकून दाबलं अन् अनर्थ झाला, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू
Babanrao Taywade : ठोस पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर...; बबनराव तायवाडेंचा अंजली दमानियांना थेट इशारा
ठोस पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर...; बबनराव तायवाडेंचा अंजली दमानियांना थेट इशारा
Walmik Karad : मोठी बातमी: वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु, मराठी न्यायमूर्तींना मोठी जबाबदारी
उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु, मराठी न्यायमूर्तींना मोठी जबाबदारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar: धक्कादायक! जंगलात शिकारीसाठी गेले, बंदूकीचे ट्रिगर चुकून दाबलं अन् अनर्थ झाला, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मृतदेह तसाच टाकून शिकारी पळाले
धक्कादायक! जंगलात शिकारीसाठी गेले, बंदूकीचे ट्रिगर चुकून दाबलं अन् अनर्थ झाला, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू
Babanrao Taywade : ठोस पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर...; बबनराव तायवाडेंचा अंजली दमानियांना थेट इशारा
ठोस पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर...; बबनराव तायवाडेंचा अंजली दमानियांना थेट इशारा
Walmik Karad : मोठी बातमी: वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु, मराठी न्यायमूर्तींना मोठी जबाबदारी
उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु, मराठी न्यायमूर्तींना मोठी जबाबदारी
Beed News: बीडच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धसांच्या ड्रीम प्रोजेक्टचं उद्घाटन करणार, हजारो शेतकऱ्यांची चिंता मिटणार
इकडे सुरेश धसांच्या ड्रीम प्रोजेक्टचं लोकार्पण, तिकडे धनुभाऊंच्या काळात झालेल्या कामांची चौकशी लागली
Shubman Gill : 'तो माझा दोस्त, त्यामुळे' सिक्सर किंग अभिषेक शर्मा अन् यशस्वी जैस्वालच्या खडतर चॅलेंजवर उपकॅप्टन शुभमन गिल म्हणाला तरी काय?
'तो माझा दोस्त, त्यामुळे' सिक्सर किंग अभिषेक शर्मा अन् यशस्वी जैस्वालच्या खडतर चॅलेंजवर उपकॅप्टन शुभमन गिल म्हणाला तरी काय?
Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
Champions Trophy 2025 : दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
Embed widget