एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर? 

दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सामान्य लोकांना सोनं चांदी घेणं परवडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

Gold Silver Rate News : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सामान्य लोकांना सोनं चांदी घेणं परवडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोमवारी सोन्याचा दर 29 रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचा दर हा 69729 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दरात 76 रुपयांची वाढ झाली आहे. 80336 किलो आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे नवीन दर. 

कोणत्या शहरात सोन्याला किती दर?

चेन्नई - 69905
मुंबई - 69260
दिल्ली - 69410
कोलकाता - 69260
अहमदाबाद - 69310
जयपूर -        69850
पटना -    69310
लखनौ -  69410

सोन्याचा हॉलमार्क कसा तपासायचा?

सर्व कॅरेटचा हॉलमार्क क्रमांक भिन्न असतो. उदाहरणार्थ, 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. यामुळे त्याच्या शुद्धतेमध्ये शंका नाही. 

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची माहिती

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या 8955664433 क्रमांकावर कॉल करावा लागेल. मिस्ड कॉलच्या काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दर कळू शकतात. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइट ibjarates.com वर जाऊन दर देखील तपासू शकता.

अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीच्या दरात झाली होती घसरण?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात झपाट्याने घट झाली असून, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम जवळपास 5 हजार रुपयांनी घसरून 68 हजार रुपयांच्या खाली आले होते. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळं नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला होता. आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. जागतिक कारणांशिवाय आता देशांतर्गत कारणांमुळेही सोन्याच्या किमती वाढू शकतात. लोकांना भीती आहे की कस्टम ड्युटी हटवल्यानंतर सरकार सोन्यावरील जीएसटी वाढवू शकते. सध्या सोन्या-चांदीवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. सरकार ते 5 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. सोन्यावरील जीएसटी वाढवल्यास लोकांना सोनं आणखी महाग मिळू शकते.  

आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी येत आहे. भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती वाढण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडं देशांतर्गत किमतींना सरकारकडून पाठिंबा मिळत असल्याचंही बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या:

अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण, आता मात्र दरात तेजी, सोन्या चांदीचे दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget