एक्स्प्लोर

Gold Silver Price: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचा भाव काय?

Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Silver Price: धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येतो आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं (Gold) आणि चांदी (Silver) खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं 135000 रुपये प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती. मात्र, आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे.

Gold Silver Price: सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण, चांदी झाली 8000 रुपये स्वस्त

जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,32,000 वर आले आहेत. तर चांदीच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर 1,78,000 रुपयांवरून 1,70,000 रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.  

Silver Price: खामगावमधील चांदीच्या बाजारपेठेत उत्साह

बुलढाण्यातील खामगाव हे राज्यातील एक प्रमुख चांदीचे बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. येथे धनत्रयोदशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी केली जाते. आज खामगावच्या बाजारपेठेतही चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. आजचे चांदीचे भाव जीएसटीसह प्रति किलो एक लाख 72 हजार रुपये आहेत. गेल्या आठवड्यात एक लाख 90 हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेलेले चांदीचे भाव आज एक लाख 72 हजार रुपयांपर्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे.

सोने-चांदीच्या दरात आणखी तेजी येणार? 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी आल्याचं पाहायला मिळालं. जगभरातील विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून सातत्यानं करण्यात येत असलेली सोने खरेदी, भू-राजनैतिक तणाव आणि आशियातील मोठी मागणी यामुळं विदेशी बाजारात सोन्याच्या दरात तेजी राहू शकते. सोन्याचे दर प्रति औंस 4500 डॉलर पर्यंत पोहोचू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या रिपोर्टनुसार या वर्षात आतापर्यंत परताव्याच्या बाबतीत सोन्याला चांदीनं मागं टाकलं आहे. चांदीचे दर औद्योगिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळं 75 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात. सोन्याचे दर 2025 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढले असून 4000 अमेरिकन डॉलर्सच्या वर पोहोचले आहेत. सोन्याचे दर यंदा 35 वेळा या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. जागतिक अस्थिरता, या वर्षाच्या शेवटी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून करण्यात येणारी व्याज दरातील कपात आणि केंद्रीय बँकांकडून  सोन्याचा साठा वाढवला जात असल्यानं दरात वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार भारतात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात एका तोळ्याचे दर 1 लाख 20 हजारांच्या दरम्यान होते. तर, येत्या काळात सोन्याचे दर 1.35 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. तर, चांदीचे दर वर्षभरात 60 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. चांदीचे दर  2 लाख 30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

आणखी वाचा 

एकीकडे सोनं सव्वा लाखांवर, दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस 1 कोटी 12 लाखांना गंडा

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget