एक्स्प्लोर

Gold Silver Price : सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, दरात झाली 'एवढी' घसरण 

सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये घसरण नोंदवली जात आहे.

Gold Silver Price : दिवाळीचा सण सुरु झाला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये घसरण नोंदवली जात आहे. सोनं चांदी स्वस्त झाल्यानं सणासुदीच्या काळात  लोकांना स्वस्त सोन्याची भेट मिळाली आहे. सोनं आज 60,000 रुपयांच्या खाली गेले आहेत.

सकाळी सोन्याचे दर हे 59 हजार 903 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते. त्यानंतर सोन्याच्या दरात आणखी घसरण दिसून आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत ते कालच्या तुलनेत 129 रुपये म्हणजेच 0.21 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. सध्या सोन्याचा दर हा 59 हजार 880 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले आहेत. कालच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 60,009 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

चांदीच्या दरातही 700 रुपयांनी स्वस्त झाली 

सोन्याव्यतिरिक्त आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या आधी, कालच्या तुलनेत चांदी 1 टक्क्यांनी म्हणजेच 709 रुपयांनी स्वस्त झाली आहे.  सध्या चांदी 70 हजार 341 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 70 हजार 450 रुपयांवर उघडली आहे. तेव्हापासून त्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज वायदे बाजारात चांदी 71 हजार 50 पये प्रति किलोवर बंद झाला.

जाणून घेऊयात प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर 

चेन्नई- 24 कॅरेट सोने 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
दिल्ली- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम,चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
मुंबई- 24 कॅरेट सोने 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम 
पुणे- 24 कॅरेट सोने 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो 
पाटणा- 24 कॅरेट सोने 60,810 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो 
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो 
नोएडा- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं झालं स्वस्त 

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात 0.1 टक्क्ची घसरण झाली आहे. अमेरिकेतही सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरला आहे. सोन्याव्यतिरिक्त जर आपण चांदीबद्दल बोललो तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.5 टक्क्यांनी घसरुन 22.41 डॉलर प्रति औंस झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

Dhanteras : दिवाळी दागिने खरेदी करण्यापेक्षा सोने खरेदीच्या 'या' पर्यायांमध्ये गुंतवणूक करा

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget