एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोन्याच्या दरात किंचित घसरण, तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदी दर काय?

Gold Silver Price : आज गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 61,640 रूपये आहे.

Gold Silver Rate Today : सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे, या काळात सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. आज सोन्याच्या दरात (Gold Silver Price) किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी खरेदीचा विचारात करत असाल, तर सोने-चांदीचे आजचे जर जाणून घ्या. आज सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे, तर चांदीचे दर स्थिर आहेत. गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, आज 20 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी कमी झाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,640 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी घसरून 56,500 रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या दरात किंचित घसरण

मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि बंगळुरू (Banglore) येथे 61,640 रुपये आहे. दिल्लीमध्ये सोन्याचा दर 61,790 रुपये आहे, सोमवारी हे दर 61,840 रुपये होते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 62,230 रुपये आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून दर स्थिर आहेत. आज सोमवारी एक किलो चांदीचा दर 76,000 रुपये आहे. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोने 50 रुपयांनी स्वस्त होऊन 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - 50 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - सोने 50 रुपयांनी स्वस्त होऊन 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - सोने 50 रुपयांनी महागलं असून 62230 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)
  • नाशिक - 61690 रुपये 30 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी (Gold Rate) करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता (Gold Purity) नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क (Hallmark) केलेल्या दागिन्यांची शुद्धता (Gold Jewellery Purity Check) सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू (How to Check Gold Purity) शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेटAditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीकाAndheri Hit And Run Case : एक कार-दोन तरुण! पुण्यानंतर मुंबईच्या अंधेरीत हिट अँड रन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
Embed widget