एक्स्प्लोर

Gold and Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या जर जैसे थे, कोणत्या शहरात नेमका किती दर? 

ल्या  काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. मात्र मात्र, सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणार बातमी समोर आली आहे.

Gold and Silver Rate : गेल्या  काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. मात्र मात्र, सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणार बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज देशाच्या राजधानीतील सराफा बाजारात आदल्या दिवसाच्या तुलनेत सोने स्वस्त आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 82253.0/10 ग्रॅम आहे. सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 20 रुपयांनी घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा दरही तसाच आहे.

आज दिल्लीत सोन्याची किंमत 8225.3 रुपये प्रति ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 7541.3 रुपये प्रति ग्रॅम आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 0.05 टक्क्यांची चढ-उतार दिसून आली आहे. त्याचवेळी, जर आपण गेल्या महिन्याबद्दल बोललो तर सोन्याचा दर 4.64 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी, गेल्या दिवसाप्रमाणे आजही चांदी 99,500 रुपये प्रति ग्रॅमवर ​​आहे. 

चेन्नई आणि मुंबईत सोन्याचे दर काय? 

दिल्लीत सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 82,101 रुपये नोंदवला गेला आहे. जो काल 81261 रुपयांवर होता आणि गेल्या आठवड्यात 81301 रुपयांच्या दरापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये चांदीची किंमत 106600.0 रुपये प्रति किलो आहे, दिल्लीप्रमाणे येथेही चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

जगभरातील घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 82,107 रुपये आहे, जो काल 81,267 रुपये आणि गेल्या आठवड्यात 81,307 रुपये होता, तर चांदीचा भाव 98800.0 रुपये प्रति किलो आहे. आज कोलकात्यात 10 ग्रॅम सोन्याची किंमत  82105.0 आहे. तर काल हाच दर 81265.0 होता. गेल्या आठवड्यात हा दर 81305.0 पेक्षा जास्त होता. जगभरातील घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून भारतीय शेअर बाजार आणि सराफा बाजारात चढ-उतार सुरू आहेत. दिल्लीत काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्याचवेळी, आज घसरण झाली असून, कालच्या प्रमाणेच आजही चांदीचा व्यवहार सुरू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सदुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यूSuresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
Embed widget