एक्स्प्लोर

Gold and Silver Rates: सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?

Gold and Silver Rates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं अन् चांदीच्या दरात उच्चांकी. जाणून घ्या दर.

Gold and Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोनं - चांदीच्या (Gold and Silver) दरात  चढ - उतार पाहायला मिळत आहे.  2026च्या सुरुवातीच्या महिन्यात (Gold Price) सोनं - चांदीच्या दराने उंच झेप घेतली होती. यानंतर सोनं - चांदीच्या दरात बरेच बदल होत गेले.  उच्चांकीची मजल मारल्यानंतर अमेरीका इस्त्रायल आणि इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या काळात सोन्याच्या दरात घसरण  झाली असल्याचं पाहायला (Silver Price) मिळालं.  दरम्यान, गेल्या आठवड्यात सोनं - चांदीच्या किंमतीत चांगलीच वाढ दिसून आली.  जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

जुलै महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात उच्चांकी (Know Todays Gold Rate)

गेल्या आठवड्यात सोनं अन् चांदीच्या दरात बरेच चढ उतार झाले असल्याचं पाहायला मिळालं.  गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार,  24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,586 इतका आहे.  तर, 22 कॅरेट  1 ग्रॅम सोन्याचा दर 13,370 इतका आहे.  तसेच 18 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 10,939  इतका आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.  

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ (Todays Gold and Silver (Price)

तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,45,860 इतका आहे. 22 कॅरेट 1 तोळं सोन्याचा दर 1,33,700 इतके रुपये आहे. तसेच 18 कॅरेट 1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला  1,09,390 रुपये मोजावे लागतील.   तसेच 24 कॅरेट 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 14,58,600 रुपये मोजावे लागतील.  22 कॅरेट 100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी 13,37,000 रुपये मोजावे लागतील. तर, 18 कॅरेट 10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 10,93,900 रुपये मोजावे लागतील.

सोन्यासह चांदीही महागली (Gold and Silver Price gets Increased)

तर, मुंबई आणि पुण्यातील दराबाबत सांगायचं झाल्यास, मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं खेरेदीसाठी  14,586 रुपये मोजावे लागतील.   22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी  13,370 आणि 18 कॅरेट 10 ग्रॅमसाठी 10,939 रुपये मोजावे लागतील.  सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 1 किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला आता 2,40,000 रुपये मोजावे लागतील.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...

 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget