एक्स्प्लोर

Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती

Television Star Pamela Serena: पामेला सेरेनाने रिअॅलिटी शोमध्ये धक्कादायक खुलासा केला.

Television Star Pamela Serena on Crickert Betting: 'लॉक अप 2' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एलिमिनेशनपासून स्वत:ला सेफ करण्यासाठी स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सीक्रेट या शोमध्ये रिव्हिल करत आहेत.     गेल्या काही दिवसांमध्ये आकांक्षा चमोला आणि राम कपूर हे दोघेही प्रचंड चर्चेत आले होते. अलिकडेच पामेला सेरेना आणि सूफी  मोतीवाला यांनी आपल्या आयुष्यातील  सर्वात मोठे सीक्रेट उघड केले आहे.  यामुळे त्यांना स्पर्धेत आपली जागा पक्की करण्याची संधी मिळाली आहे.  तिनं स्टूडेंट असताना क्रिकेटवर सट्टा लावत असल्याचं सांगितलं.

पामेला सेरेना क्रिकेटवर सट्टा कशी लावत होती? (Television Star Pamela Serena on Crickert Betting on lock upp 2)

जेव्हा पामेला सेरेनाला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सिक्रेट रिव्हिल करण्यास सांगितले होते, तेव्हा तिला स्क्रिनवर 'मॅच फिक्सिंग' हा शब्द दिसला. हा शब्द वाचल्यानंतर अभिनेत्री थोडी घाबरली.  मग तिनं सांगितलं की, जेव्हा ती स्टूडेंट होती, तेव्हा तिचा मित्र अनेक क्रिकेटपटूंच्या संपर्कात होता. त्या मित्राच्या माध्यमातून अभिनेत्रीला आतली माहिती मिळत होती. या माहितीच्या आधारे अभिनेत्री सट्टा लावत होती. 

पामेला सेरेना 'लॉक अप 2' या शोमध्ये म्हणाली, 'जेव्हा मी विद्यार्थी होती.  तेव्हा माझा एक मित्र होता. तो क्रिकेटर्सच्या अत्यंत जवळ होता, आणि त्याला टिप्स मिळायची की कोण जिंकणार आणि कोण स्कोअर करणार. ही माहिती थेट टीमकडून मिळायची.  लंडनमध्ये बुकीज असतात, जिथे आपण  जुगार खेळू शकतो, सट्टा लावू शकतो, पैज लावू शकतो.  तर, त्यादिवशी मी टिप्स  घेतली आणि मग सट्टा लावला.  मी खूप पैसे कमावले. पण मला  याचा अभिमान नाही' असं पामेला रिअॅलिटी शोमध्ये म्हणाली. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pamala Serena (@pamalaserena)

पामेलाने हेही स्पष्ट केलं की,   लंडनमध्ये सट्टेबाजी बेकायदेशीर नाही. पामेलाने हे कबूल केले की, त्यावेळी  तिला सट्टेबाजी करताना मजा येत होती, पण  पैसे कमावण्याचा हा मार्ग चुकीचा आहे, असं तिला नंतर जाणवलं. पामेलाने सांगितलं की, 'मी तेव्हा लहान होती, स्टूडेंट होती. सहज पद्धतीने मिळणाऱ्या पैशांच्या मोहाकडे आकर्षित झाले होते, असं तिने सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget