एक्स्प्लोर

Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, सोनं पुन्हा एक लाखांच्या खाली, जाणून घ्या नवे दर

Gold Rate : गेल्या तीन दिवसांपसून सोन्याच्या दरात घसरण सुरु आहे, याशिवाय चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात आज देखील घसरण पाहायला मिळाली. सर्राफा बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या बाजारात एका तोळ्याचे दर 145 रुपयांनी घसरले. चांदीच्या दरात देखील 104 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 101697 रुपये आहे. तर, चांदीचा दर 118437 रुपये  आहे. गुरुवारी चांदीचे दर जीएसटीशिवाय 115092 रुपये किलो  होते. सोन्याचे दर 98880 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

तीन दिवसांमध्ये 1798 रुपयांची घसरण

गेल्या तीन दिवसात 24 कॅरेट सोन्याचे दर 100533 रुपयांवरुन घसरुन 98735 रुपयांवर आले आहेत. या तीन दिवसात सोन्याचे दर 1798 रुपयांनी घसरले आहेत. त्याचवेळी चांदीचे दर 862 रुपयांनी घटले आहेत. चांदीचे दर 23 जुलै 2025 दर 115850 रुपांपर्यंत पोहोचले होते. 

जुलै महिन्यात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात वेगानं वाढ झाली. सोन्याचा दर 2849 रुपयांनी वाढले. तर, एक किलो चांदीच्या दरात 9582 रुपयांची वाढ झाली. आयबीजेएच्या रेटनुसार 30 जूनला एक तोळा सोन्याचे दर 95886 रुपये होते. तर चांदीचे दर 105510 रुपये किलो होते. 

सोने आणि चांदीचे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजेएकडून जारी केले जातात. आयबीजेकडून जारी केल्या जाणाऱ्या दरात जीएसटीचा समावेश केल्यास  1000 ते 2000 रुपयांचा फरक पाहायला मिळू शकतो. आयबीजेएकडून एका दिवसात दोनवेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. 

2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्राफा बाजारात एक तोळा सोन्याचे दर 22995 रुपयांनी वाढले आहेत. तर एक किलो चांदीचा दर 28971 रुपयांनी वाढला आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा दर 76045 रुपये एक तोळा होता. तर, चांदीचा दर त्यावेळी 85680 रुपये होता.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget