एक्स्प्लोर

Famous Company Founder : आधी प्रसिद्ध कंपनी मालक म्हणून सुरुवात, नंतर झाले पायउतार

मायक्रोसॉफ्ट टेक कंपनीचे सह-संस्थापक 2000 मध्ये CEO पदावरून पायउतार झाले, तेव्हा ते फक्त 44 वर्षांचे होते,

बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट - टेक कंपनीचे सह-संस्थापक (microsoft comapany) 2000 मध्ये CEO पदावरून पायउतार झाले, तेव्हा ते फक्त 44 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्यांचा विश्वासू स्टीव्ह बाल्मर (steve balmar) यांना कंपनीची सुत्रे सुपूर्द केली. चौदा वर्षांनंतर, बिल गेट्स यांनी कंपनीच्या बोर्डाचे अध्यक्षपद सोडले आणि केवळ सल्लागार राहणे पसंत केले. आता ते केवळ त्याची पत्नी मेलिंडासोबत (melinda) फाऊंडेशन चालवण्यात व्यस्त आहेत.

माईक लाझारिडिस, रिसर्च इन मोशन
2013 मध्ये, BlackBerry-निर्माते रिसर्च इन मोशनचे सह-संस्थापक 1984 मध्ये उपाध्यक्ष आणि संचालक म्हणून निवृत्त झाले. त्यावेळी त्यांनी कंपनी सोडणं म्हणजे सर्वांना आश्चर्याचा धक्का होता. लाझारिडीस यांनी यानंतर इनवेस्टमेंट फंड सुरू केला.

मार्क पिंकस, झिंगा
2014 मध्ये, मोबाईल सोशल गेमिंग कंपनी Zynga चे संस्थापक मार्क पिंकस यांनी  कंपनीचे दैनंदिन कामकाजापासून हात वर केले. तथापि, एका वर्षानंतर, तत्कालीन सीईओ डॉन मॅट्रिक गेल्यानंतर पिंकसला कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी परतावे लागले. एका वर्षानंतर, ते पुन्हा प्रमुखपदावरून पायउतार झाले

ट्रॅव्हिस कलानिक, उबेर
2017 मध्ये, त्याने राइड-हेलिंग कंपनीची स्थापना केल्यानंतर आठ वर्षांनी, Uber कंपनीतून CEO पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले गेले. 43 वर्षीय हे आता सिटी स्टोरेज सिस्टीमचे मुख्य कार्यकारी आहेत जे रिअल इस्टेटच्या कामात व्यस्त करतात.

ब्रेंडन इच, Mozilla Corp
2014 मध्ये, समलैंगिक विवाहाविरुद्धच्या त्यांच्या मतांवर प्रतिक्रिया आल्याने, Eich यांना मोझिला कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडावे लागले, ज्याची त्यांनी 2002 मध्ये स्थापना केली होती.

संबंधित बातम्या

Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीला रात्रीच्या पूजेचे विशेष महत्त्व, 'या' मंत्राचे करा पठण

Mahashivratri 2022 : भगवान शंकराला अर्पित केल्या जाणाऱ्या ‘या’ गोष्टी आरोग्यासाठीही लाभदायी!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget