एक्स्प्लोर

EPFO : ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर

EPFO च्या खातेदारांना पीएफ खाते बंद करुन पूर्ण पैसे काढायचे असल्यास कित्येक महिन्यांची वाट पाहावी लागत होती. लवकरच यात मोठे बदल करण्यात येणार आहे.    

EPFO Full Withdrawal नवी दिल्ली : देशभरातली 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत पीएफ खाते बंद करुन अंतिम म्हणजेच पूर्णपणे रक्कम काढण्यासाठी काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत वाच पाहावी लागत होती. काही वेळा कंपनीकडून पडताळणी उशिरा व्हायची तर काही वेळा कागदपत्रं किंवा केवायसीमधील चुकांमुळं क्लेम अडकून राहायचा. मात्र, ईपीएफओकडून ही प्रक्रिया ऑटोमेट केली जाणार आहे म्हणजेच  स्वंयचलित केली जाणार आहे, याचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 

तुम्हाला जर कधी नोकरी सोडल्यानंतर तुमचा पीएफ म्हणजेच प्रॉविडंट फंड काढण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली आहे. तर, तुमच्यासाठी दिलासादायक अपडेच आहे. आता पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान बनवली जाणार आहे. सध्या पीएफचे फायनल पैसे काढण्यासाठी काही वेळा काही आठवडे किंवा महिने लागायचे. काही वेळा कंपनीकडून पडताळणी वेळेत होत नसायची. तर, कागदपत्रातील त्रुटी आणि केवायसीतील चुकांमुळं क्लेम अडकून राहायचे. मात्र, आता ईपीएफओची प्रक्रिया ऑटोमेट केली जाणार आहे. 

सध्या पीएफ खात्यातून अॅडव्हान्स काढताना ऑटो सेटलमेंट सुविधा ज्या प्रकारे मिळते त्याच प्रकारे फायनल पीएफ पैसे काढण्यासाठी वेगवान प्रक्रिया होईल. यामुळं कर्चाऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचू शकतात आणि वारंवार ऑफिस किंवा एजंटकडे फेऱ्या मारायला लागणार नाहीत. 

ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी म्हटलं की सरकार फायनल पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत ऑटो सेटलमेंट सुविधा सुरु करणार आहे.जर एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली तर त्याच्या पीएफ खात्यात रक्कम ऑटोमेटिक ट्रान्सफर करणे आणि क्लेम ऑटो सेटलमेंट करण्याच्या दिशेनं काम करत आहोत. देशात ईपीएफओचे 7 कोटींहून अधिक सदस्य आहेत.  

नोकरी बदलणाऱ्यांना देखील नव्या बदलांमुळं दिलासा मिळणार आहे. पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी वेगळा फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. ईपीएफओच्या प्रयत्नानुसार समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं नव्या कंपनीत काम सुरु केल्यास त्याचं जुनं खातं नव्या खात्याशी जोडलं जाईल.

सध्याच्या काळात टेक्नोलॉजी, स्टार्टअप आणि खासगी क्षेत्रात काही लोक अनेकदा नोकरी बदलतात. या बदलांचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. EPFO नं यापूर्वीच ऑनलाइन क्लेम, आधार लिंकिंग आणि सोपी KYC प्रक्रिया सुरु केली आहे. ऑटो-सेटलमेंट आणि ऑटो-ट्रांसफर सारख्या सुविधांमुळं लोकांना वेळेवर पैसे मिळण्यात मदत होईल. मात्र, नवी व्यवस्था कधी लागू होणार हे सांगण्यात आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget