एक्स्प्लोर

Share Market : सहा सत्रांच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला, आज Sensex मध्ये 180 अंकांनी वाढ

Stock Market: कॅपिटल गुड्स, ऑटो, रिअॅलिटी, उर्जा आणि सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. 

मुंबई: गेल्या आठवड्यातील पडझडीनंतर आता या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला तर निफ्टीही 60 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची वाढ होऊन तो 52,973 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,842 वर पोहोचला आहे. 

आज 2180 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1138 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 172 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना कॅपिटल गुड्स, ऑटो, उर्जा, रिअॅलिटी, सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-3 टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी आणि एफएमजीसी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्याची वाढ झाली आहे. 

सोमवारी शेअर बाजारात Eicher Motors, Apollo Hospitals, NTPC, UPL आणि Bajaj Finance  या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  UltraTech Cement, Shree Cements, Asian Paints, Grasim Industries आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Eicher Motors- 7.62 टक्के
  • Apollo Hospital- 3.92 टक्के
  • NTPC- 2.84 टक्के
  • UPL- 2.65 टक्के
  • Bajaj Finance- 2.35 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • UltraTechCement- 2.97 टक्के
  • Shree Cements- 2.59 टक्के
  • Asian Paints- 2.09 टक्के
  • ITC- 1.74 टक्के
  • Grasim- 1.55 टक्के

शेअर बाजाराची सुरुवात चांगली
जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 202.34 अंकानी वधारला. सेन्सेक्स 52,995.96 अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकात 62 अंकानी वाढ झाली.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget