एक्स्प्लोर

सिडकोचा मुर्दाडपणा, घरं नाकारणाऱ्यांचे डिपॉझिट परत देईनात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली चालढकल

Cidco News : सिडकोच्या माझे पसंतीचे घर योजनेचे घर परत करणाऱ्या अर्जदारांच्या डिपॉझिटची रक्कम परत करण्यात चालढकल सुरु असल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली होती. सिडकोच्या माझे पसंतीचे घर योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. या योजनेतील घरांच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलन सुरु असताना सिडकोच्या अन्यायकारक कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिडकोची घरं ज्यांना लॉटरीमध्ये लागली होती, त्यापैकी अनेकांनी विविध कारणांनी नाकारली आहेत. ज्यांनी घरं नाकारली किंवा परत केली त्यांनी डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत देण्यास सिडकोकडून उशीर केला जात असल्याचं समोर आलं आहे. सिडकोनं अर्जदारांकडून डिपॉझिट म्हणून 75 हजार, 1 लाख  50 हजार आणि 2 लाख असं डिपॉझिट घेतलं होतं. मात्र, ज्यांनी घरं नाकारली त्यांना डिपॉझिटची रक्कम परत देण्यास उशीर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.  

नेमकं प्रकरण काय?

सिडकोच्या लॉटरीमध्ये 19 हजार जणांना घरं लागली होती. मात्र, अनेक कारणांमुळं ज्यांना घरं लागली त्यांनी ती नाकारली किंवा सिडकोला परत केली. ज्यांनी सिडकोची घरं नाकारली त्यांना नियमाप्रमाणं डिपॉझिटची रक्कम परत करणं आवश्यक आहे. मात्र, सिडकोकडून यात उशीर होत असल्याचं समोर आलं आहे. सिडकोनं अर्जदारांकडून 75 हजार, 1 लाख 50 हजार आणि 2 लाख रुपये असं डिपॉझिट जमा करुन घेतलं होतं. ज्यांनी घरं नाकारली किंवा परत केली त्यांना ही रक्कम देण्यासाठी सिडकोनं अर्जदारांकडून बँक डिटेल्स वगैरे घेण्यात आल्या आहेत, पण प्रोसेसला ३ महिने लागणार असं सांगितलं जात आहे. मात्र, म्हाडा ज्या प्रकारे अर्जदारांच्या डिपॉझिटची रक्कम परत करण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीनं राबवतं त्या प्रमाणं सिडको जलद कृती का करत नाही, असा सवाल अर्जदारांकडून करण्यात येत आहे.  

सिडकोच्या घरांना अर्जरादांचा अल्प प्रतिसाद

सिडकोनं माझे पसंतीचे घरे या योजनेद्वारे 26 हजार घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात आली होती. सिडकोनं या घरांसाठी अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या होत्या. अर्ज करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देखील दिली गेली. मात्र, सिडकोकडून 25723 घरांची लॉटरी काढण्यात आली. त्यापैकी 21 हजार घरांची सोडत 15 फेब्रुवारीला काढण्यात आली होती. यामध्ये 19518 अर्जदार यशस्वी ठरले होते. मात्र, 16 एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार 2900 ग्राहकांनी घर खरेदीसाठीचं कर्न्फमेशन अमाऊंट भरली आहे. त्यामुळं सिडकोच्या उर्वरित घरांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget