एक्स्प्लोर

EPFO: घरातूनच इंटरनेटशिवाय पाहू शकता तुमच्या PF मधील रक्कम, जाणून घ्या प्रक्रिया

PF Account Balance Check: तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे याची माहिती तुम्हाला इंटरनेटशिवाय मिळू शकते.

PF Account Balance Check:  देशात मोठ्या संख्येने लोक संघटीत क्षेत्रात काम करत आहेत. सरकारी, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांच्या पगारातील एक भाग भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO)मध्ये  जमा होत असतो. अशातच पीएफमध्ये जमा होणारी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.  कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा आपात्कालीन स्थितीत खातेदाराचा वारस अथवा खातेदार पीएफमधून पैसे काढू शकतो. 

पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यात किती रक्कम झाली याबाबतची माहिती काही ठाराविक दिवसांच्या अंतराने दिली जाते. पीएफमध्ये किती रक्कम आहे, याची माहिती ईपीएफओच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकते. अनेकदा इंटरनेटच्या कमकुवत नेटवर्कमुळे ईपीएफचे संकेतस्थळ लॉगिन करण्यात अडचणी येतात. अशावेळी तुम्ही एसएमएस अथवा मिस्ड कॉलची मदत घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या पीएफ खात्यात तुमचा मोबाइल क्रमांक नोंदणी केलेला असणे गरजेचा आहे. 

एसएमएसने जाणून घ्या बचतीची रक्कम

एसएमएसद्वारे तुम्ही ईपीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी  EPFO UAN LAN (ज्या भाषेत माहिती हवी ती भाषा) टाइप करावे आणि 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवावा. इंग्रजी भाषेत माहिती मिळवण्यासाठी ENG, हिंदीसाठी HIN या शब्दाचा वापर करू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर दोन ते तीन मिनिटात तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कमेची माहिती मिळेल. 

मिस्ड कॉलद्वारे मिळू शकेल माहिती

मिस्ड कॉलद्वारे तुम्हाला पीएफ खात्यातील बचतीची माहिती मिळू शकेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीबाबतची माहिती दिली जाईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित
मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित
UPI Charge Rules : तुमच्या 2,000 रुपयांवरील ऑनलाईन व्यवहारांवर टॅक्स लागणार का? सरकारकडून मोठी माहिती समोर
तुमच्या 2,000 रुपयांवरील ऑनलाईन व्यवहारांवर टॅक्स लागणार का? सरकारकडून मोठी माहिती समोर
फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण
फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण
Gold Silver Price Today: ऐन सणासुदीत सोन्याचे भाव घसरले; 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, पाहा आजचे सोने-चांदीचे दर
ऐन सणासुदीत सोन्याचे भाव घसरले; 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, पाहा आजचे सोने-चांदीचे दर

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Eknath Shinde on Manoj Jarange: आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Embed widget