एक्स्प्लोर

Maharashtra Agricultural Budget 2021 : 'या बजेटमधून जनतेची घोर निराशा, आम्ही केलेल्याच घोषणा पुन्हा केल्या' : देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharsahtra Budget 2022) सादर केला. ज्यानंतर विरोधी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Maharashtra Agricultural Budget 2021 : 'आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने सर्वांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे. आजचं बजेट महाराष्ट्राच्या विकासाला बळकटी देणारं नाही', अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. राज्याने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharsahtra Budget 2022) नुकताच सादर केला. ज्यानंतर विविध प्रतिक्रिया या बजेटवर येत असून विरोधी पक्षाने यावर जोरदार टीका केली आहे.

तसंच मागील बजेटमध्ये आमचं सरकार असताना केलेल्या घोषणा आजच्या सरकारने पुन्हा केल्या असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच समृध्दी महामार्ग बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या सरकारने आता याबाबत घोषणा केल्या आहेत. तसंच अर्थव्यवस्था 12 टक्क्यांनी वाढ होणार आहे, असं म्हणतात आणि आता पेट्रोल डिझेल वरील एक रुपयाही कमी करतं नाही. असंही फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांची मदत केलीच नाही

शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. त्यांनी अधिक कर्ज दिल, त्याची किंमत सांगितली माञ खाती सांगितली नाहीत. तसंच चक्रीवादळ, पीक विमा यासाठी मदत मिळालेली नाही. काही विवक्षित घोषणा सोडल्या तर समजातील इतर कुठल्याही घटकाला काहीही मिळालेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मराठवाडा, विदर्भावर अन्याय

मराठवाडा विदर्भावार या बजेटमधून अन्याय झाला आहे. मराठवाडा ग्रीड साठी एक रुपयाही दिलेला नाही. दुष्काळमुक्तीचे संकल्प केले माञ एक पैसा दिला नाही. या बजेटने घोर निराशा केली आहे. सरकारने किमान एसटी कामगारांची मागणी मान्य करायला हवी होती. ती देखील केली नाही. अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Focused Mutual Funds : बाजारापेक्षा जास्त परतावा हवाय? 'फोकस्ड म्युच्युअल फंड' ठरू शकतात उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे आणि जोखीम
बाजारापेक्षा जास्त परतावा हवाय? 'फोकस्ड म्युच्युअल फंड' ठरू शकतात उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे आणि जोखीम
Neelam Gorhe : IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget